महावीर जयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महावीर जयंती हा जैन धर्मीयांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थंकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. मोठया संख्येने जैन श्रद्धाळू हा सण साजरा करतात. इतिहासविषयक जैन धर्मीय मान्यतेनुसार महावीरांचा जन्म इ.स.पू. ५९९ अथवा इ.स.पू. ६१५ सालातील चैत्र शुद्ध त्रयोदशी या तिथीस झाला.

हे सुद्धा पहा[संपादन]

जयंत्या

बाह्यदुवे[संपादन]