डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
दिग्दर्शन जब्बार पटेल
प्रमुख कलाकार मामूट्टी (बाबासाहेब)
मृणाल कुलकर्णी (माईसाहेब)
सोनाली कुलकर्णी (रमाई)
मोहन गोखले (गांधी)
संगीत अमर हळदीपूर
देश भारत
भाषा इंग्रजी
प्रदर्शित इ.स. २००२
निर्मिती खर्च ८.९५ कोटीडॉ. बाबासाहेब आंबेडकर हा जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला मूळ इंग्रजी चित्रपट आहे. सामाजिक न्याय मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांनी ८.९५ कोटी रुपये अर्थसहाय्य दिले आहे. या चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका प्रसिद्ध दक्षिण अभिनेता मामूट्टी यांनी साकारली आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी व्यतरिक्त मराठी, तमिळ, तेलुगू, पंजाबी, बंगाली, उडिया व गुजराती या भाषांत डब झालेला आहे.

गीते[संपादन]

  1. बुद्धं शरणं गच्छामि
  2. कबीर कहे ये जग अंधा
  3. मन लागो मेरा यार
  4. भीमाईच्या वासराचा रामजीच्या लेकराचा

पुरस्कार[संपादन]

या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली. दलित, महिला या समाजातील एकेकाळच्या उपेक्षित समाजघटकांच्या मूक वेदनेची कथा त्यांनी पडद्यावर अत्यंत सशक्तपणे मांडली. उंबरठा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील आंबेडकर हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सुवर्णपाने आहेत.[१]

या चित्रपटास १९९९ मध्ये ३ राष्टीय पुरस्कार मिळाले आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]


‎ ‎