डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

हा लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची आहे. आंबेडकरांच्या विचारांवर, कार्यावर, व्यक्तीमत्त्वाच्या विविध पैलूंवर विविध भाषेत एक लक्ष पेक्षा अधिक ग्रंथ-पुस्तके लिहिले गेले आहेत. त्यामध्ये चरित्रे, वैचारिक आदींचा समावेश आहे. दरवर्षी अनेक पुस्तके आंबेडकरांवर लिहिली जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर मराठी चरित्र लिहून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम जवळपास ११० चरित्रकारांनी केले आहे. चरित्रकारांनी कथा, काव्य, कादंबरी, जातककथा, नाटक व चित्रमयकथा अशा अनेक रचनांमध्ये चरित्र लिहिलेली आहेत.[१]

मराठी पुस्तके[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेली मराठी पुस्तके (वर्णमालेनुसार क्रम)
पुस्तकाचे नाव लेखक/संपादक प्रकाशन वर्ष
(प्रथमावृत्ती)
संदर्भ व टीप
अनाथांचा नाथ डॉ. आंबेडकर अजित पाटील
अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा : दलितेतरांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रल्हाद लुलेकर सायन पब्लिकेशन प्रा. लि., पुणे प्रथमावृत्ती: २०११, द्वितीय: २०१२ तृतीय: २०१४, चतुर्थ: २०१५
अनुयायी तु.ली. कांबळे शिल्पा प्रकाशन, नागपूर १९९२
असे घडले ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व.न. इंगळे साकेत प्रकाशन, औरंगाबाद ही एक कादंबरी असून तिला गंगाधर पानतावणे यांची प्रस्तावना आहे.[२]
आठवणीतले बाबासाहेब योगीराज बागुल
आपले बाबासाहेब बी.व्ही. जोंधळे साकेत प्रकाशन
आंबेडकर नलिनी पंडित ग्रंथाली प्रकाशन
आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना रावसाहेब कसबे सुगावा प्रकाशन, पुणे
आंबेडकर आणि मार्क्स रावसाहेब कसबे सुगावा प्रकाशन, पुणे १९८५
आंबेडकर आणि हिंदुत्ववादी राजकारण राम पुनियानी; अनुवाद: सुकुमार दामले
आंबेडकर भारत (भाग २) बाबुराव बागुल सुगावा प्रकाशन, पुणे
आंबेडकर यांचा रसिक स्वभाव अणि विनोदी प्रसंग अमोल शिंदे लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन, मुंबई
आंबेडकर यांचे राजकीय विचार भ.द. देशपांडे लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन, मुंबई
आंबेडकरी चळवळ संपली आहे प्रकाश आंबेडकर [३]
आंबेडकरी चळवळीचे विध्वंसक घटक एल.वाय. औचरमल वैभव प्रकाशन १९९४
आंबेडकरी जाणिवांची आत्मप्रत्ययी कविता गंगाधर पानतावणे
आंबेडकरी स्वकथने: एक समाजशास्त्रीय अध्ययन अनिल सूर्य सुगावा प्रकाशन, पुणे
आंबेडकरवाद हर्ष जगताप डायमंड प्रकाशन
आंबेडकरी जलसे भगवान ठाकूर
आंबेडकरी जलसा तडवळकरांचा ज्ञानेश्वर ढावरे
आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार सी.एच. निकुंभे
आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळी कृष्णा मेणसे लोकवाङ्‌मय गृह प्रकाशन
आंबेडकरवाद: तत्त्व आणि व्यवहार रावसाहेब कसबे सुगावा प्रकाशन, पुणे २००४
आंबेडकरवादी कवितांचा नवा गंध श्रीपाल सबनीस
आंबेडकरवादी प्रतिभावंत श्रीपाल सबनीस
आंबेडकरवादी मराठी साहित्य यशवंत मनोहर युगसाक्षी प्रकाशन, नागपूर १९९९
आंबेडकरांनंतर दलित चळवळींनी काय केले? अविनाश आहेर कोमल प्रकाशन, ठाणे २००४
आम्हीही इतिहास घडवला उर्मिला पवार, मीनाक्षी मून
उगवतीचा क्रांतिसूर्य श्रीपाल सबनीस
क्रांतिप्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेश्राम योगेंद्र परामिता साहित्य चळवळ, नागपूर १९८८
गांधी आणि आंबेडकर गं.बा. सरदार
गोष्टी बाबांच्या, बोल बाबांचे रंगनाथ कुलकर्णी १९९१
ग्रंथकार भीमराव सुहास सोनावणे
ग्रंथवेडे आंबेडकर उपानंद इंगोळे अशोक सार्वजनिक वाचनालय, यवतमाळ १९९८
चंदनाला पुसा दा.स. गजघाटे ऋचा प्रकाशन
चार्वाक, बुद्ध आणि आंबेडकर डी.वाय. हाडेकर सुगावा प्रकाशन, पुणे
छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार संभाजी बिरांजे विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई-८३ २०१९ ग्रंथातील पत्रव्यवहार सन १९१९ ते १९२२च्या दरम्यान झाला असून ग्रंथात २१ पत्रे आणि ४६ परिशिष्टे जोडण्यात आले आहेत.[४]
'जनता' पक्षातील लेख अरुण कांबळे पॉप्युलर प्रकाशन, मुंबई व मुंबई विद्यापीठ, मराठी विभाग १९९२
ज्योतिराव, भीमराव म.न. लोही ऋचा प्रकाशन
डॉ. आंबेडकर तानाजी बाळाजी खरावतेकर रवि किरण छापखाणा, कराची, पाकिस्तान १९४६ हे पुस्तक आंबेडकरांवर लिहिलेले पहिले पुस्तक (आद्यचरित्र) आहे.[५][६][७]
डॉ. आंबेडकर: एक चिंतन मधु लिमये, अनुवाद: अमरेंद्र, नंदू धनेश्वर रचना प्रकाशन, मुंबई
डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद: नवे आकलन नव्या दिशा उद्धव कांबळे लोकवाङ्मयगृह, मुंबई
डॉ. आंबेडकर: शांततामय सामाजिक क्रांतीचे प्रणेते राम खोब्रागडे
डॉ. आंबेडकर: आर्थिक विचार आणि तत्त्वज्ञान नरेंद्र जाधव सुगावा प्रकाशन, पुणे १९९२
डॉ. आंबेडकर आणि काळाराम मंदिर सत्याग्रह य.दि. फडके
डॉ. आंबेडकर आणि त्यांचा धम्म प्रभाकर वैद्य शलाका प्रकाशन १९८१
डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म संघरक्षित; अनुवादक: विमलकिर्ती मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स प्राइवेट लिमीटेड १९८६ [८][९]
डॉ. आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना रावसाहेब कसबे
डॉ. आंबेडकर आणि विनोद: एक शोध दामोदर मोरे ग्रंथाली, मुंबई १९९४
डॉ. आंबेडकर आणि समकालीन सुहास सोनावणे
डॉ. आंबेडकर आणि हिंदू कोडबिल चांगदेव खैरमोडे सुगावा प्रकाशन, पुणे
डॉ. आंबेडकर दर्शन मनीष कांबळे लेखसंग्रह
डॉ. आंबेडकर विचारमंथन वा.ना. कुबेर लोकवाङ्‌मयगृह प्रकाशन, मुंबई १९८२
डॉ. आंबेडकर संघ सरकार आणि जनता शेषराव मोरे, रविंद्र मोरे १९९८
डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रवाद: वास्तव आणि विपर्यास सी.एच. निकुंभे
डॉ. आंबेडकरांचा वैचारिक वारसा भास्कर भोळे
डॉ. आंबेडकरांची भाषणे प्रकाश खरा
डॉ. आंबेडकरांचे अंतरंग द.न. गोखले मौजे प्रकाशन
डॉ. आंबेडकरांचे मारेकरी - अरुण शौरी य.दि. फडके
डॉ. आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार आनंद तेलतुंबडे; अनुवाद: तुकाराम जाधव
डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विज्ञान डी.वाय. हाडेकर
डॉ. बाबासाहेब आणि आम्ही अविनाश आहेर मेहता पब्लिशींग हाऊस, पुणे १९९६
डॉ. आंबेडकरांचे सामाजिक धोरण: एक अभ्यास शेषराव मोरे राजहंस प्रकाशन, पुणे १९९८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाना ढाकुलकर ऋचा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुराधा गद्रे मनोरमा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सचिन खोब्रागडे ऋचा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजा मंगळवेढेकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर धनंजय कीर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: आंतरराष्ट्रीय महत्त्व आणि माहात्म्य दादू मांद्रेकर २०१७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: वर्तमान संदर्भात गजानन ला. लोहवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक गिरीश जाखोटिया मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे [१०]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी योगीराज बागूल ग्रंथाली २०१५ ग्रंथात ९ व्यक्तींचा समावेश असून ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.[११][१२][१३][१४]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोणावळा प्रभाकर ओव्हाळ प्राजक्त प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हैदराबाद संस्थान शेषराव नरवाडे सुगावा प्रकाशन, पुणे १९८८ [१५]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: शिक्षणविषयक पत्रे माधवी खरात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बौद्ध धर्मावर गाजलेली भाषणे आचार्य सुर्यकांत भगत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न कसे? शंकरराव नगराळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सांगाती बळवंतराव हणमंतराव वराळे श्रीविद्या प्रकाशन, पुणे १९८८
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणे (भाग १) विजय सुरवाडे लोकवाङमय गृह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवडक लेख गंगाधर पानतावणे प्रतिमा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची पार्श्वभूमी चांगदेव खैरमोडे श्रीविद्या प्रकाशन, पुणे १९८८ [१६]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन ग्रंथ गंगाधर पानतावणे [१७]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: मानवतेचे कैवारी रा.ह. देशपांडे; अनुवाद: श्री.पु. गोखले नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - नियोजन, जल व विद्युत विकास: भूमिका व योगदान सुखदेव थोरात; अनुवाद: दांडगे, काकडे, भानुपते सुगावा प्रकाशन, पुणे २००५
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा विजय खरे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र धनंजय कीर पॉप्युलर प्रकाशन, मुंबई १९८१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ दया पवार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई १९९३
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यात शब्दांत ग.प्र. प्रधान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचे साहित्य: अध्यक्षीय व इतर भाषणे अडसूळ भाऊसाहेब महाराष्ट्र बौद्ध साहित्य परिषद, मुंबई १९७७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात: असा मी जगलो ज.गो. संत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जनतेला उपदेश व गोपाळबुवा वसंगकर यांचे उच्चवर्णियांविरुद्धचे पहिले विनंतीपत्रक रमेश रघुवंशी रघुवंशी प्रकाशन, पुणे १९८८
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा शंकरराव खरात इंद्रायणी साहित्य, पुणे १९८७
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र विजय जाधव मनोरमा प्रकाशन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाङमयीन चिंतन योगेंद्र मेश्राम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींचे आत्मभान हेमा राईरकर सुगावा प्रकाशन, पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार जी.जी. आंबेडकर १९८१
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार शंकरराव खरात इंद्रायणी साहित्य, पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात शंकरराव खरात इंद्रायणी साहित्य, पुणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली घटनेची मीमांसा बी.सी. कांबळे अमृतमहोत्सव प्रकाशन, मुंबई १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारउद्रेक आसाराम सैंदाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अखेरचे संसदीय विचार बी.सी. कांबळे बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई १९७३
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय गाजलेले अग्रलेख रमेश रघुवंशी रघुवंशी प्रकाशन, पुणे १९८७
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रासंगिक विचार रमेश रघुवंशी रघुवंशी प्रकाशन, पुणे १९८८
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रे शंकरराव खरात लेखन वाचन भांडार, पुणे १९६१
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर शंकरराव खरात लेखन वाचन भांडार, पुणे १९६६
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे क्षितीज पब्लिकेशन, नागपूर २००२
डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित राम व कृष्णाचे कोडे आणि भास्करराव जाधवलिखित रामायणावर नवा प्रकाश रमेश रघुवंशी रघुवंशी प्रकाशन, पुणे १९८९
डॉ. बाबासाहेब आणि आम्ही अविनाश आहेर मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे १९९६
डॉ. बाबासाहेब आणि स्वातंत्र्य चळवळ राजा जाधव आणि जयंतीभाई शहा राजलक्ष्मी प्रकाशन १९९४
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (खंड १-१२) चांगदेव खैरमोडे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ १९५२ (पहिला खंड) हे आंबेडकरांचे दुसरे जीवनचरित्र आहे.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर: अस्पृश्यांचा उद्धारक चांगदेव खैरमोडे; स्वैर अनुवाद: द्वारकाबाई खैरमोडे सुगावा प्रकाशन, पुणे १९९१
दलित चळवळीची वाटचाल रावसाहेब कसबे केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मुंबई १९८३
दलितांचे बाबा प्रल्हाद केशव अत्रे
धर्मांतराची भीमगर्जना अरुण कांबळे प्रतिमा प्रकाशन, पुणे १९९६
पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर गंगाधर पानतावणे
पत्रव्यवहारातून डॉ. आंबेडकर (खंड १ व २) विजय सुरवाडे
पत्रांच्या अंतरंगातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर माधवी खरात श्री समर्थ प्रकाशन, पुणे २००१
पुण्यश्लोक डॉ. आंबेडकर षड्दर्शन ना.रा. शेंडे नचिकेत प्रकाशन २०१५ [१८]
प्रबुद्ध भा.द. खेर मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे १९८९
प्रज्ञा महामानवाची: डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र लेखन कार्य (खंड १ व २) नरेंद्र जाधव ग्रंथाली, मुंबई २०१३ पृष्ठे: ६१०+[१९]
प्रज्ञासूर्य शरणकुमार लिंबाळे प्रचार प्रकाशन, कोल्हापूर १९९१
प्रज्ञासूर्य डॉ. आंबेडकर: समग्र वैचारिक चरित्र नरेंद्र जाधव ग्रंथाली, मुंबई २०१४ पृष्ठे: ७९२[२०][१९]
प्रज्ञासूर्याच्या प्रकाशात बबन जोगदंड स्वयंदीप प्रकाशन
फुले-आंबेडकरी चळवळीचे क्रांतिशास्त्र मनोहर पाटील
बहुआयामी सुहास सोनावणे
बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रा. सुभाष गवई ऋचा प्रकाशन
बाबासाहेब…! यशवंत मनोहर ग्रंथाली प्रकाशन, मुंबई २०१७ काव्यसंग्रह, पृष्ठे: १२०[२१]
बाबासाहेब आंबेडकर नियोजन जल व विद्युत विकास भूमिका व योगदान सुखदेव थोरात
बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासातील सुवर्णक्षण झुुंबरलाल कांबळे व इतर
बाबासाहेब यांची गाजलेली भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विनिमय पब्लिकेशन्स
बोल महामानवाचे: ५०० मर्मभेदी भाषणे (खंड १-३) नरेंद्र जाधव ग्रंथाली, मुंबई २०१२ तीन खंडांमध्ये आंबेडकरांच्या ५०० भाषणांचा संग्रह, एकत्रित पृष्ठसंख्या: १,६७०
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब धम्मदीक्षेचा इतिहास प्रदिप मेश्राम सुप्रिया प्रकाशन १९९३
भारतभूषण बाबासाहेब आंबेडकर भा.कृ. केळकर सुगावा प्रकाशन, पुणे १९९४
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संजय पाटील निर्मल प्रकाशन, नांदेड २००४
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म.श्री. दीक्षित स्नेहवर्धन प्रकाशन
भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर: जीवन, विचार, कार्य आणि परिणाम यदुनाथ थत्ते कौस्तुभ प्रकाशन, नागपूर १९९४
भारतातील आर्थिक सुधारणा आणि दलित - एक आंबेडकरी दृष्टिकोन भालचंद्र मुणगेकर
भारतीय प्रबोधन आणि नव-आंबेडकरवाद श्रीपाल सबनीस
भीमप्रेरणा: भारतरत्‍न बाबासाहेब आंबेडकर यांचे १०० मौलिक विचार अ.म. सहस्रबुद्धे राजा प्रकाशन, मुंबई १९९०
महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर डॉ. ज्ञानराज काशीनाथ गायकवाड 'राजवंश' रिया पब्लिकेशन्स्, कोल्हापूर २००६
मनुस्मृती, स्त्रिया आणि डॉ. आंबेडकर सरोज कांबळे सावित्रीबाई फुले प्रकाशन १९९९
मनुस्मृती, महिला व आंबेडकर प्रतिमा परदेसी
महाकवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वामन निंबाळकर प्रबोधन प्रकाशन
महामानव: आपला आदर्श, आपली प्रेरणा महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचानाद्वारे प्रकाशित २०१६ [२२]
महासूर्य सुनील रामटेके २०१७ महानाट्य, पृष्ठे: ८४[२३]
महाराष्ट्रातील आंबेडकरी राजकारणाचे समकालीन आकलन डॉ. हर्ष जगताप व संघरत्न सोनवणे डायमंड प्रकाशन
माणूस त्याचा समाज व बदल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धांत सुधाकर गायकवाड
मूकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर गंगाधर पानतावणे
युगप्रवर्तक महामानव - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर" नरेंद्र जाधव बृह्नमुंबई महानगरपालिका, मुंबई २०१६ चित्रमय चरित्र; पृष्ठे: १८८[१९]
राष्ट्रपुरुष अशोक मोडक भारतीय विचार साधना १९९०
राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर दत्ता भगत मॅकमिलन प्रकाशन, पुणे २००३
विचारयुगाचे प्रणेते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर गंगाधर पानतावणे
शेतकऱ्यांचे बाबासाहेब दत्तात्रेय गायकवाड
सत्यआग्रही आंबेडकर सुहास सोनावणे
समग्र बाबासाहेब संपादक : बाळासाहेब मागाडे थिंक टँक पब्लिकेशन, सोलापूर पृष्ठे : ४६०; ४० उल्लेखनीय व्यक्तींचे लेख समाविष्ट [२४]
समग्र आंबेडकर चरित्र (खंड १-२४) बी.सी. कांबळे बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई १९८४ (पहिला खंड) खंड १ ते २४ ची एकत्रित पृष्ठसंख्या २,२४० आहे.[२५]
समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजय सुरवाडे लोकवाङमय गृह २००७ [२६]
समाजप्रबोधनकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सी.एच. निकुंभे
समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रदीप आगलावे सुगावा प्रकाशन, पुणे इंग्रजीत उपलब्ध[२७]
सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर २०१६ आंबेडकरांच्या १२५व्या जयंती निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाद्वारे निर्मित्ती; ग्रंथात अनेक उल्लेखनीय व्यक्तींचे लेख समाविष्ठ आहेत.
संविधान सभेत डॉ. आंबेडकर जयदेव गायकवाड पद्मगंधा प्रकाशन
सरस्वतीचा महान उपासक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पंडित काकासाहेब अवचट सौभाग्य प्रकाशन, पुणे १९९०
संसदपटू डॉ. बाबासाहेब आंबेडकर बी.सी. कांबळे बी.सी. कांबळे प्रकाशन, मुंबई १९७२
सावरकर - आंबेडकर: एक समांतर प्रवास हेमंत चोपडे विजय प्रकाशन, नागपूर
शब्दफुलांची संजीवनी सुहास सोनावणे
ज्ञानयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वि.र. काळे वसंत बुक स्टॉल, मुंबई २००४
ज्ञानेश्वर आणि आंबेडकर श्रीपाल सबनीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चळवळीची अस्सल स्रोत साधने - खंड १ संपादक : राजरत्न ठोसर विनिमय पब्लिकेशन्स, मुंबई २०१८

इंग्रजी पुस्तके[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील इंग्लिश पुस्तके (इंग्लिश वर्णमालेनुसार क्रम)
पुस्तकाचे नाव लेखक/संपादक प्रकाशन वर्ष
(प्रथमावृत्ती)
संदर्भ व टीप
Thoughts and Philosophy of Dr. B.R. Ambedkar C. D. Naik Sarup & Sons 2003 475 pages[२८]
Dr. Ambedkar : Pioneer of Human Rights R.D. Suman 1977 320 pages
  • Socio-economic and Political Vision of Dr. B.R. Ambedkar[२९]

– S. N. Mishra, Concept Publishing Company, 2010 - 280 pages

  • Geographical Thought of Dr. B.R. Ambedkar[३०]

– Deepak Mahadeo Rao Wankhede, Gautam Book Center, 2009 - 281 pages

  • Ambedkar, Gandhi and Patel: The Making of India's Electoral System[३१]

– Raja Sekhar Vundru, Bloomsbury Publishing, Dec 10, 2017 - 200 pages

  • The Essential Writing of B.R. Ambedkar

— Velerian Rodrigues

  • Philosophy of Dr. B. R. Ambedkar

— Pradeep Gokhale

  • Ambedkarism : Essays on Select Economic & Culture Issues

— प्रवीण के. जाधव

  • Ambedkar : Awakening India's Social Conscience

नरेंद्र जाधव


  • Ambedkar : An Economist Extraordinaire

— Narendra Jadhav

  • Ambedkar : His Life and Vision

— डी. सी. व्यास

  • Dr. B.R. Ambedkar : The Messiah of the Downtrodden

— जनक सिंह

  • Dr. Ambedkar & Social Work

— R. N. Rana

  • Ambedkar's conversion

– Eleanor Zelliot

  • Dr. Babasaheb Ambedkar

— Vasant Moon

  • Dr. Ambedkar: Life and Mission

– Dhananjay Keer, १९५४

  • Human rights & Indian Constitution : Dr. B.R. Ambedkar : Enduring leagacies

— डॉ. एस. एस. धाकतोडे

  • Life and Mission of Dr. Babasaheb Ambedkar

— डॉ. संदेश वाघ

  • Karl Marks and Babasaheb Ambedkar : A Comparative Study

— आर. के. क्षीरसागर

  • The Social Context of an Ideology - Ambedkar's Political and Social Thoughts

— डॉ. मा.स. गोरे, Sage publication, १९९३

  1. Thoughts of Dr. Babasaheb Ambedkar

— वाय.डी. सोनटक्के

हिंदी पुस्तके[संपादन]

  • अंबेडकर - प्रबुद्ध भारत की ओर — गेल ओमवेट
  • डॉ. बाबासाहेब आम्बेडकर — सूर्यनारायण रणसुभे
  • दलित समाज के पितामह डॉ. भीमराव अम्बेडकर — डॉ. सुनील योगी
  • पत्रकारिता के युग निर्माता भीमराव आंबेडकर — सूर्यनारायण रणसुभे
  • प्रखर राष्ट्रभक्त डा. भीमराव अम्बेडकर — चन्द्र शेखर भण्डारी, एस. आर. रामस्वामी
  • बुद्धत्व के अग्रदूत डॉ. आंबेडकर — सी. डि. नाईक
  • महामानव बाबा साहेब डॉ. आम्बेडकर — मोहनदास नैमिशराय, २०१३
  • महान भारतीय महापुरूष डॉ. भीमराव अम्बेडकर —
  • युगपुरुष अंबेडकर — राजेन्द्र मोहन भटनाकर
  • राष्ट्रनिर्माता बाबासाहेब अम्बेडकर — संपादन - प्रो. विवेक कुमार, अशोक दास
  • यदि बाबा न होते ? - भदंत आनंद कौसल्यायन, (प्रकाशन- गौतम पब्लिकेशन,दिल्ली)
  • डॉ. बी.आर. अम्बेडकर व्यक्तित्व एवं कृतित्व - डॉ. डी.आर. जाटव, (प्रकाशन- समता साहित्य सदन, जयपूर, राजस्थान)
  • युगपुरुष बाबासाहेब डॉ. भीमराव अम्बेडकर जीवन संघर्ष एवं राष्ट्र - शंकरांनंद शास्त्री,(प्रकाशन - गौतम पब्लिकेशन, दिल्ली)
  • डॉ. अम्बेडकर जीवन दर्शन - विजय कुमार पुजारी,(प्रकाशन - गौतम पब्लिकेशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर के संम्पर्क मे पच्चीस वर्ष - सोहनलाल शास्त्री (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • दलितों के मुक्तीदाता बाबासाहेब आंबेडकर - सोहनलाल शास्त्री (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • डॉ. आंबेडकर के अंतिम कुछ वर्ष - नानकचंद रात्तू (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर संस्मरण और स्मृतियां - नानकचंद रात्तू (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • डॉ. आंबेडकर कुछ अनछुए प्रसंग - नानकचंद रात्तू (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर संघर्षयात्रा एवं संदेश - डॉ.म.ला.शहारे एवं डॉ.नलिनी अनिल (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बाबासाहेब डॉ. आंबेडकर की सांस्कृतिक देन - डॉ. अगणे लाल (सम्यक प्रकाशन, दिल्ली)
  • बोधिसत्व बाबासाहेब डॉ. आंबेडकर जीवन और दर्शन - डॉ. अगणे लाल (सम्यक प्रकाशन, दिल्ली)

विदेशी लेखकांची पुस्तके[संपादन]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍यावर विदेशातही विपुल लिखाण झाले आहे. अनेक विदेशी साहित्यिक-संशोधकांनीही बाबासाहेबांचा गौरव केला आहे. त्‍यापैकी काही ग्रंथ आणि लेखकांचीही नावे खालिलप्रमाणे आहे.

  • India's Silent Revolution: The Rise of the Lower Castes in North India[३२]

– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 505 pages

  • Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste[३३]

– Christophe Jaffrelot, Orient Blackswan, 2006 - 205 pages

  • Understanding Caste: From Buddha to Ambedkar and Beyond[३४]

– Gail Omvedt, Orient Blackswan, 2011, 124 pages

  • Dalits and the Democratic Revolution: Dr Ambedkar and the Dalit Movement in Colonial India[३५]

– Gail Omvedt, SAGE Publications India, 1994, 352 pages

  • Building the Ambedkar Revolution: Sambhaji Tukaram Gaikwad and the Kokan Dalits[३६]

– Gail Omvedt, Bhashya Prakashan, 2011, 156 pages

  • Ambedkar: Towards An Enlightened India[३७]

– Gail Omvedt, Penguin Group, 2008, 167 pages

  • Dr Ambedkar and the Revival of Buddhism I[३८]

– Sangharakshita, Windhorse Publications, Sep 12, 2017 - 624 pages

  • From untouchable to Dalit: essays on the Ambedkar Movement[३९]

– Doranne Jacobson, Eleanor Zelliot, Susan Snow Wadley, 1992

  • Ambedkar's Conversion

– Eleanor Zelliot, २००५[४०]

  • Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement

– Eleanor Zelliot, 2004[४१]

  • Ambedkar's World : The Making of the Babasaheb and Dalit Movement[४२]

— Eleanor Zelliot, 2013

- संघरक्षित, लंडन

  • बुद्धिस्‍ट रिव्‍हायव्‍हल्‍स इन इंडिया: ॲसपेक्‍ट्स ऑफ द सोशलॉजी ऑफ बुद्धिझम

– ट्रेव्‍हर लिंग, अमेरिका

  • रिलिव्‍हन्‍स ऑफ आंबेडकरीझम इन इंडिया

– के.एस. चलपम

  • डॉ. आंबेडकर अँड अनटचॅबिलिटी

– जेफरलॉट क्रिस्‍टोफर, फ्रांस

  • आंबेडकर: रिफॉर्म्‍स ऑर रिव्‍होल्‍युशन

– थॉमस मॅथ्‍यु, मिशिगन

  • व्‍हरडिक्‍ट ऑन इंडिया

– बेव्‍हरली निकोल्‍स

  •  डॉ. आंबेडकर अँड महार मुव्‍हमेंट

– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका

  • गांधी अँड आंबेडकर: अ स्‍टडी इन लिडरशिप

– डॉ. एलिनॉर झेलियट, अमेरिका

  • रिव्‍हायवल ऑफ बुद्धिझम इन मॉडर्न इंडिया अँड द रोल ऑफ आंबेडकर अँड दलाई लामा

– डॉ. एल. केनेडी,  

  • Dr. B.R. Ambedkar, a study in just society

– James Massey, २००३ (पृष्ठ १२३)[४४]

  • Mahar, Buddhist, and Dalit: Religious Conversion and Socio-political Emancipation

— Johannes Beltz, २००५ (पृ. ३०९)[४५]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ (PDF). pp. १२३ http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/95755/8/07_chapter%203.pdf. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ "डॉ. आंबेडकरांची चरित्र कादंबरी!". Loksatta. 2014-03-16. 2018-03-20 रोजी पाहिले.
  3. ^ https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-comment-on-congress-nap/
  4. ^ https://m.maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/correspondence-of-two-legends/articleshow/71985274.cms
  5. ^ "डॉ. आंबेडकरांवरील चरित्राचे पुनप्र्रकाशन". 5 फेब्रु 2017.
  6. ^ "डॉ. आंबेडकरांचं आद्य चरित्र तुमची वाट पाहतंय! ​". www.aksharnama.com. zero width space character in |title= at position 47 (सहाय्य)
  7. ^ "पुन:प्रकाशन, पाकिस्तानातील दलितांच्या चळवळीचा इतिहास उजेडात". marathibhaskar. 2016-12-02. 2018-03-20 रोजी पाहिले.
  8. ^ "Ambedkar and Buddhism". Motilal Banarsidass Publishe. 26 डिसें, 2006 – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  9. ^ "SANGHARAKSHITA | Founder of the Triratna Buddhist Community". www.sangharakshita.org.
  10. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसाव्या शतकातील मी". www.aksharnama.com. 2018-03-20 रोजी पाहिले.
  11. ^ http://granthali.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE-2/
  12. ^ https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/dr-br-ambedkar-reminiscences-by-his-close-associates-book-review/articleshow/72296043.cms
  13. ^ https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5266231611295372737?BookName=Dr.-Babasaheb-Ambedkar-ani-Tynche-Dalitetar-Sahakari
  14. ^ http://prahaar.in/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3/
  15. ^ Naravaḍe, Śesharāva Subhānarāva (26 डिसें, 1988). "Ḍô. Bābāsāheba Āmbeḍakara āṇi Haidrābāda sãsthāna". Sugāvā Prakāśana – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  16. ^ खैरमोडे, चांगदेव भवानराव. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीची पार्श्वभूमी". 東京外国語大学附属図書館OPAC.
  17. ^ "Dr. Gangadhar Pantawane". gvpantawane.com.
  18. ^ शेंडे, ना रा (14 एप्रि, 2015). "Punyashlok Dr. Ambedkar Shaddarshan / Nachiket Prakashan: पुण्यश्लोक डॉ. आंबेडकर षड्दर्शन". Nachiket Prakashan – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  19. a b c "Dr. Narendra Jadhav". www.drnarendrajadhav.info.
  20. ^ "प्रज्ञासुर्य डॉ. आंबेडकर-Pradnyasurya Dr. Ambedkar by Dr. Narendra Jadhav - Granthali - BookGanga.com". www.bookganga.com.
  21. ^ https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/dr-babasaheb-ambedkar/articleshow/57593421.cms
  22. ^ "'महामानव' : आपला आदर्श, आपली प्रेरणा; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलुंवर प्रकाश टाकणारे पुस्तक प्रकाशित - कांशीरामजी TV". www.kanshiramjitv.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-20 रोजी पाहिले.
  23. ^ https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/dr-babasaheb-ambedkar/articleshow/57593421.cms
  24. ^ https://maharashtratimes.com/editorial/samwad/dr-babasaheb-ambedkar/articleshow/59821304.cms
  25. ^ "समग्र आंबेडकर चरित्र खंड १ ते २४-Samagra Ambedkar Charitra Khand 1 To 24 by B. C. Kambale - Sugava Prakashan - BookGanga.com". www.bookganga.com.
  26. ^ सुरवाडे, संपादन-संकलन, विजय. "समकालीन सहकार्‍याच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर". 東京外国語大学附属図書館OPAC.
  27. ^ आगलावे, प्रदीप. "समाजशास्त्रज्ञ डॉ. बाबासहेब आंबेडकर". 東京外国語大学附属図書館OPAC.
  28. ^ Naik, C. D. (2003). Thoughts and Philosophy of Dr. B.R. Ambedkar (इंग्रजी भाषेत). Sarup & Sons. ISBN 9788176254182.
  29. ^ Mishra, S. N. (2010). Socio-economic and Political Vision of Dr. B.R. Ambedkar (इंग्रजी भाषेत). Concept Publishing Company. ISBN 9788180696749.
  30. ^ Wankhede, Deepak Mahadeo Rao (2009). Geographical Thought of Dr. B.R. Ambedkar (इंग्रजी भाषेत). Gautam Book Center. ISBN 9788187733881.
  31. ^ Vundru, Raja Sekhar (2017-12-10). Ambedkar, Gandhi and Patel: The Making of India's Electoral System (इंग्रजी भाषेत). Bloomsbury Publishing. ISBN 9789386826244.
  32. ^ Jaffrelot, Christophe (26 डिसें, 2003). "India's Silent Revolution: The Rise of the Lower Castes in North India". Permanent Black – Google Books द्वारे. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  33. ^ Jaffrelot, Christophe (2006). Dr Ambedkar and Untouchability: Analysing and Fighting Caste (इंग्रजी भाषेत). Permanent Black. ISBN 9788178241562.
  34. ^ Omvedt, Gail (2011). Understanding Caste: From Buddha to Ambedkar and Beyond (इंग्रजी भाषेत). Orient Blackswan. ISBN 9788125045731.
  35. ^ Omvedt, Gail (1994-01-30). Dalits and the Democratic Revolution: Dr Ambedkar and the Dalit Movement in Colonial India (इंग्रजी भाषेत). SAGE Publications India. ISBN 9788132119838.
  36. ^ Omvedt, Gail (2011). Building the Ambedkar Revolution: Sambhaji Tukaram Gaikwad and the Kokan Dalits (इंग्रजी भाषेत). Bhashya Prakashan. ISBN 9788192110707.
  37. ^ Omvedt, Gail; Gail (2008). Ambedkar (इंग्रजी भाषेत). Penguin Group. ISBN 9780143065906.
  38. ^ Sangharakshita (2017-09-12). Dr Ambedkar and the Revival of Buddhism I (इंग्रजी भाषेत). Windhorse Publications. ISBN 9781909314788.
  39. ^ Jacobson, Doranne; Zelliot, Eleanor; Wadley, Susan Snow (1992). From untouchable to Dalit: essays on the Ambedkar Movement (इंग्रजी भाषेत). Manohar Publications.
  40. ^ Zelliot, Eleanor (2005). Ambedkar's Conversion (इंग्रजी भाषेत). Critical Quest. ISBN 9788189524043.
  41. ^ Zelliot, Eleanor (2004). Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement (इंग्रजी भाषेत). Blumoon Books. ISBN 9788187190714.
  42. ^ Zelliot, Eleanor (2013). Ambedkar's World: The Making of Babasaheb and the Dalit Movement (इंग्रजी भाषेत). Navayana Publishing. ISBN 9788189059545.
  43. ^ Sangharakshita (2006). Ambedkar and Buddhism (इंग्रजी भाषेत). Motilal Banarsidass Publishe. ISBN 9788120830233.
  44. ^ Massey, James (2003). Dr BR Ambedkar: A Study in Just Society (इंग्रजी भाषेत). Manohar Publishers & Distribut. ISBN 9788173045240.
  45. ^ Beltz, Johannes (2005). Mahar, Buddhist, and Dalit: Religious Conversion and Socio-political Emancipation (इंग्रजी भाषेत). Manohar Publishers & Distributors. ISBN 9788173046209.


बाह्य दुवे[संपादन]