शाब-ए-मेराज
Jump to navigation
Jump to search
शाब-ए-मेराज किंवा शब-ए-मेराज हा रात्रीच्या दोन भागांना म्हणतात. या रात्री हज़रत मुहम्मद साहबांचे दोन प्रवास झाले, पहिला मक्का ते बैत अल-मुखद्दस, आणि तिथून सात आसमानोंची सफर करत अल्लाहच्या समोर. इस्लामी मान्यतांनुसार प्रेषित मुहम्मदसाहब ६२१ (ईसवी सना पुर्वी) मध्ये हा प्रवास केला. काही प्रथेनुसार हा प्रवास प्रत्यक्श होता तर काही प्रथेनुसार हा प्रवास आत्मिक होता. धार्मिक विधींनुसार हा प्रवास एका वाहनावर झाली ज्याचे नाव बुर्राक़ होते. परंतु लोक या बुर्राक़ का एक प्रकारचा जनावर समजू लागले.