नवबौद्ध चळवळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Movimento Buddhista Dalit (it); দলিত বৌদ্ধ আন্দোলন (bn); Mouvement bouddhiste dalit (fr); moviment budista dalit (ca); दलित बौद्ध चळवळ (mr); Navayana (Buddhismus) (de); 印度佛教复兴运动 (zh); Dalit Buddistbevægelse (da); dalitsko budistično gibanje (sl); 新仏教運動 (ja); Gerakan Buddha Dalit (id); ദളിത് ബുദ്ധമത പ്രസ്ഥാനം (ml); बौद्ध-दलित आंदोलन (hi); دلت بدھ تحریک (pnb); Dalita budhisma movado (eo); Dalit Buddhist movement (en); حركة المنبوذين البوذيين (ar); βουδιστικό κίνημα Νταλίτ (el); தலித் பௌத்த இயக்கம் (ta) družbenopolitično gibanje dalitov v Indiji, ki ga je začel B. R. Ambedkar (sl); नवयान बौद्ध आंदोलन (hi); Navayana Buddhist movement is a socio-political movement by Dalits in India started by B. R. Ambedkar. (en); দলিতদের মধ্যে আধুনিক সামাজিক রাজনৈতিক আন্দোলন (bn); नवयान बौद्ध चळवळ (mr) नवबौध्द चळवळ, नवयान बौध्द धम्म, धम्म, बौध्द धर्मांतर (mr); Navayana Buddhist movement|Neo-Buddhist movement (en); インド仏教復興運動, インドにおける仏教革新運動, 仏教改宗運動, 仏教復興運動 (ja); നവബുദ്ധമതം, ദളിത് ബുദ്ധമതം (ml); নববৌদ্ধ আন্দোলন (bn)
दलित बौद्ध चळवळ 
नवयान बौद्ध चळवळ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारsocial movement
ह्याचा भागनवयान,
थेरवाद
चा आयामदलित
पासून वेगळे आहे
  • Navakavāda
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
भारतातील बौद्ध लोकसंख्येचे जिल्हानिहाय प्रमाण (%)

नव-बौद्ध चळवळ (इतर नावे: दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीतून लोकांनी बाबासाहेबांचा नवयान बौद्ध धम्म अंगिकारला होता.[१] १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडून जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या लोकांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली, व तेव्हापासून ही धर्मांतराची चळवळ आजही कार्यरत असून त्याद्वारे सर्व स्थरातील लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत असतात.[२] या चळवळीने भारतात बौद्ध धर्म पुनर्जीवित केला. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येत ८७% बौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीतून आलेले आहेत.

बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन[संपादन]

बौद्ध धर्म हा सम्राट अशोकाच्या काळामध्ये भारताचा राजधर्म होता. तो कालांतराने अनेक कारणांमुळे अल्पसंख्याकांच्या धर्मांमध्ये गणला जाऊ लागला. १८९१ साली जेव्हा श्रीलंकेचे बौद्ध नेता व भिक्षु अंगारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तेव्हापासून भारतात बौद्ध धर्माच्या पुनरागमनास सुरुवात झाली. महाबोधी सोसायटी ही फक्त उच्च जातीय लोकांनाच आपल्याकडे आकर्षित करते.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Omvedt, Gail (2003-08-05). Buddhism in India: Challenging Brahmanism and Caste (इंग्रजी भाषेत). SAGE Publications India. ISBN 9788132103707.
  2. ^ a b Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]