गूगल डूडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गूगल डूडल हे गूगलच्या शोधयंत्रावर असलेले चित्र/लोगो आहे.

गुगलच्या लोगोला एखाद्या प्रसिद्ध समारंभ, उत्सव, महान व्यक्तींच्या जयंती किंवा जागतिक दिन विशेष या निमित्त बदलवून तो त्या दिन विशेष अनुरुप तयार केला जातो. अशा तयार केलेल्या गुगल च्या लोगोला गुगल डूडल म्हणुन ओळखतात.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१], या बाबतची अधिक माहिती.