घटस्थापना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

घटस्थापना हा हिंदू धर्मातील एक विधी आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते.[१]

स्वरूप[संपादन]

घडा किंवा कलश याच्या ठिकाणी देवीची स्थापना केली जाते आणि याचे नऊ दिवस पूजन केले जाते.[२]गुजरात प्रांतात छिद्र असलेल्या मडक्याला रंगवून त्यामध्ये दिवा लावला जातो आणि त्याची पूजा केली जाते.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]संदर्भ[संपादन]

  1. ^ author/online-lokmat (2022-09-24). "Navratri 2022 : घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचे उत्थापन कसे करावे, याची शास्त्रशुद्ध माहिती!". Lokmat. 2022-09-28 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, एबीपी माझा वेब (2022-09-26). "Navratri 2022 : नवरात्रोत्सवाला सुरूवात! देवीचे आगमन, जाणून घ्या घटस्थापना पूजा विधी, मुहूर्त". marathi.abplive.com. 2022-09-28 रोजी पाहिले.
  3. ^ "Navratri in Gujarat: डांडिया और गरबा के बगैर अधूरी है नवरात्रि, क्या है दोनों का धार्मिक महत्व". DNA India (हिंदी भाषेत). 2022-09-28 रोजी पाहिले.