अमर्त्य सेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमर्त्य सेन Nobel prize medal.svg
Amartya Sen 20071128 cologne.jpg
जन्म ३ नोव्हेंबर, १९३३ (1933-11-03) (वय: ८०)
शांतिनिकेतन, भारत
निवासस्थान Flag of the United States.svg अमेरिका
नागरिकत्व Flag of India.svgभारतीय
कार्यक्षेत्र अर्थशास्त्र
प्रशिक्षण हार्वर्ड विद्यापीठ (२००४ - )
कैम्ब्रिज विद्यापीठ (१९९८-२००४)
हार्वर्ड विद्यापीठ (१९८८-१९९८)
ऑक्सफर्ड विद्यापीठ (१९७७-१९८८)
लंडन अर्थशास्त्र विद्यालय (१९७१-१९७७)
दिल्ली अर्थशास्त्र विद्यालय (१९६३-१९७१)
कैम्ब्रिज विद्यापीठ (१९५७-१९६३)
जाधवपूर विद्यापीठ (१९५६-१९५८)
पुरस्कार Nobel prize medal.svg अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेते

अमर्त्य सेन (बांग्ला: অমর্ত্য সেন , ओमोर्तो शेन; रोमन लिपी: Amartya Sen) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र [१]सामाजिक पर्याय सिद्धान्त [२] या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९८८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे [३] हे अध्यक्ष आहेत [४].

अमर्त्य सेन यांची पुस्तके मागील ४० वर्षात ३०हून अधिक भाषांत प्रकाशित झाली आहे. ते प्रथम भारतीय व आशियाई नागरिक आहेत जे ऑक्सब्रिज कॉलेज चे प्रमुख आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. कल्याणाभिमुख अर्थशास्त्र (इंग्लिश: Welfare economics, वेल्फेअर इकनॉमिक्स)
  2. सामाजिक पर्याय सिद्धान्त (इंग्लिश: Social choice theory, सोशल चॉइस थिअरी)
  3. नालंदा मेंटॉर ग्रुप (इंग्लिश: Nalanda Mentor Group , रोमन लिपीतील लघुरूप: NMG)
  4. नालंदा विद्यापीठ अधिनियम, इ.स. २०१० (पीडीएफ). १३ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.