Jump to content

मिलिंद महाविद्यालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)
मिलिंद महाविद्यालयमिलिंद महाविद्यालय हे औरंगाबाद शहरातील एक महाविद्यालय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी अंतर्गत याची स्थापना केली. मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स येथे असलेल्या तीन शैक्षणिक महाविद्यालयाच्या पदवीधारकांचे गट आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञानमधील पदवी व पद्युत्तर अभ्यासक्रम शिकविला जातो. हे तिनही महाविद्यालये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठशी संलग्न आहेत. ५४ एकर परिसरामध्ये हे महाविद्यालय पसरलेले आहे. देण्यात आली. हैदराबाद संस्थानाचा सातवा निजाम मीर उस्मान अली खान कडून सुरुवातीला मिलिंद महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी जमीन देण्यात आली.


इतिहास[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]