अॅश वेनसडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माथ्यावर राखाचे क्रॉस (ॲश वेनसडे)

ॲश वेनसडे या दिवसाने लेन्ट महिन्याची सुरूवात होते. हा ख्रिस्ती लोकांच्या उपवासाचा दिवस असतो. हा ईस्टर सणाच्या ४६ दिवस पुढे असतो (४० दिवस उपवासाचे वह ६ रविवार). हा दिवस ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान येत असतो.[१]

नवा करार अनुसार येशू ख्रिस्त ४० दिवस उपवास करतात त्यात त्यांना सएतं त्यांना मोह करतात [२] या प्रतिबिंबित ४० दिवसाचे लेन्ट ईस्टर सणाचा साजरा करायला असते.

ॲश वेनसडे हा नाव असे पडले की पुडच्यावर्षाचे पाम संडेचे पाम जळुन त्याचा ॲश (राख) डोक्याच्या कपाळावर लावतात वह म्हतात पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा या याद ठेव मानसा मातीशी बनला्यास आणि ती माती हाय ज्यान तू जाशील[३](ईस्ट इंडियन रूपांतर)

ॲश वेनसडे दिवशी सुवार्ता वाचन[संपादन]

मत्तय ६:१-६,१६-२१[४]

 • १ स्वर्गातील पित्याकडून तुम्हाला तुमचे प्रतिफळ मिळणार नाही.
 • २ “जेव्हा तुम्ही गरिबांना देता तेव्हा त्याचा गाजावाजा करू नका. मी खरे तेच सांगतो. ढोंगी लोक तसेच करतात. दान देण्यापूर्वी कर्णा फुंकून लोकांचे लक्ष वेधून घेतात. सभास्थानात व रस्त्यावर ते जाहिरपणे अशी कामे करतात. कारण इतर लोकांनी त्यांना मोठेपणा द्यावा अशी त्यांची इच्छा असते. मी तुम्हांस सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.
 • ३ म्हणून जेव्हा तुम्ही गरिबाला द्याल, तेव्हा गुपचूप द्या. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू नये.
 • ४ दान गुप्त असावे, कारण तुमच्या पित्याला ते कळते व तो त्याचे फळ देतो.
 • ५ “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका. कारण आपण लोकांस दिसावे म्हणून सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हांला खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ मिळाले आहे.
 • ६ पण तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा आतल्या खोलीत जा, दार लावून घ्या. व जो तुमचा पिता गुप्त आहे त्याची प्रार्थना करा. मग तुमचा पिता, ज्याला कोणी पाहू शकत नाही तो तुम्हांला प्रतिफळ देईल.
 • १६ “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हांला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
 • १७ तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावा आणि आपले तोंड धुवा.
 • १८ यासाठी की, तुम्ही उपास करता हे लोकांना दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हांला प्रतिफळ देईल.
 • १९ “येथे पृथ्वीवर स्वत:साठी संपत्ती साठवू नका. येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल. आणि चोर घर फोडून ती चोरून नतील.
 • २० म्हणून स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
 • २१ जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

हे पण पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्यदुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत