डॉ. आंबेडकर (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उपशीर्षक स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर
दूरचित्रवाहिनी दूरदर्शन
भाषा हिंदी
प्रकार ऐतिहासिक
देश भारत
निर्माता सुनिल नय्यर
दिग्दर्शक चंदन बहल
लेखक नईम शा
कलाकार सुधीर कुलकर्णी
आवाज मनोहर महाजन,
ध्वनी: सलीम खान
शीर्षकगीत/संगीत माहिती
थीम संगीत संगीतकार आर.पी. सिन्हा
संगीतकार नंदू भोंडे
प्रसारण माहिती
वर्ष संख्या १९९२-९३
निर्मिती माहिती
कार्यकारी निर्माता सुनिल नय्यर
क्रियेटीव दिग्दर्शक कला दिग्दर्शक: डी.एम. कुलकर्णी
सहनिर्माता इंदर नय्यर
संकलन संजीव सूद
कालावधी २४-२६ मिनीटे

डॉ. आंबेडकर ही इ.स. १९९२-९३ मध्ये डीडी नॅशनलवर प्रसारित झालेली एक हिंदी दूरचित्रवाणी मालिका आहे, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सुधीर कुलकर्णी यांनी साकारली आहे.[१][२] ही आंबेडकरांच्या जीवनावरील पहिली मालिका आहे. इ.स. १९९२-९३ मध्ये सूचना व प्रसारण मंत्रालय आणि दूरदर्शन यांनी ही मालिका तयार केली होती, आणि इ.स. २०१५ मध्ये स्पेशल फीचर ऑन डॉ. बी.आर. आंबेडकर या शीर्षकाखाली दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर ती अपलोड करण्यात आली.[१][२]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "लाइट्स, कैमरा, जाति- हिंदी सिनेमा में आजादी के 38 साल बाद आम्बेडकर की तस्वीरों को जगह मिली".
  2. ^ a b "Special feature on Dr. B. R. Ambedkar - Part - 01" – www.youtube.com द्वारे.