रथसप्तमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सूर्यनमस्कारमाघ शुद्ध सप्तमी हा दिवस रथसप्तमी म्हणून साजरा केला जातो.

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. त्यादिवशी सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन केले जाते. हिंदू कालगणनेत सौर पंचाग अथवा कालदर्शिका (कॅलेंडर) ही चांद्र कालगणनेपेक्षा अधिक शास्त्रीय आहे, असे काही लोक मानतात. त्यामुळे सूर्यपूजेच्या निमित्ताने सौर कालदर्शिका समजावून घेऊन ती वापरण्याचा संकल्प करावा, असा पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने प्रचार व प्रसार केला जातो.

महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकवांचे घरगुती समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात.

याच दिवशी नर्मदा जयंती असते.

बाह्यदुवे[संपादन]

रथसप्तमीWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.