गेल ऑमव्हेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गेल ऑम्वेट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गेल ऑम्वेट
Gail Omvedt, India.jpg
डॉ. गेल ऑम्वेट
जन्म २ ऑगस्ट, इ.स. १९४१
मिनीयापोलिस, अमेरिका
मृत्यू २५ ऑगस्ट २०२१
राष्ट्रीयत्व भारतीय, १९८३ पासून
कार्यक्षेत्र लेखिका, निबंधकार, समाजशास्त्र, इतिहास, कार्यकर्ती
भाषा हिंदी, मराठी, इंग्लिश
कार्यकाळ १९७० - चालू
प्रसिद्ध साहित्यकृती Dalits and the Democratic Revolution, We Shall Smash this Prison: Indian Women in Struggle, Reinventing Revolution: New Social Movements and the Socialist Tradition in India
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा फुले, कार्ल मार्क्स
पती भारत पाटणकर (वि. १९७६)
पुरस्कार मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार (२०१२)

डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt, २ ऑगस्ट १९४१ - २५ ऑगस्ट २०२१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञइतिहासकार होत्या. या महात्मा फुले, आंबेडकरवादमार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.[१]

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. इ.स. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून देखील काम केले.

दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.[२]

शाहू स्मारक येथे गेल ऑम्वेट

कौटुंबिक जीवन[संपादन]

Gail Omvedt.JPG

आत्मचरित्र[संपादन]

डॉ. गेल ऑम्वेटइ.स. २०१५ मध्ये

निधन[संपादन]

२५ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८१व्या वर्षी ऑमव्हेट यांचे निधन झाले.[३][४]

पुस्तके[संपादन]

 • इंडियन वूमन इन स्ट्रगल
 • ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर)
 • दलित ॲन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशन
 • रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट
 • सॉंग ऑफ तुकाराम[५]
 • वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक दिघे)

मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Gail Omvedt : डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन, अमेरिकेतून येऊन भारतात केलं मोठं काम".
 2. ^ "जेष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन".
 3. ^ "जेष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन".
 4. ^ "Gail Omvedt : डॉ. गेल ऑम्व्हेट यांचं निधन, अमेरिकेतून येऊन भारतात केलं मोठं काम".
 5. ^ "जेष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे दुःखद निधन".

बाह्य दुवे[संपादन]