मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार साताऱ्याच्या संबोधी प्रतिष्ठानातर्फे साहित्य, कला व परिवर्तनाची चळवळीसह विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महिलांना देण्यात येतो.[१] हा पुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ इ.स. १९९८ पासून दरवर्षी ६ डिसेंबर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी प्रदान केला जातो. ५,००० रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.[२]

पुरस्कार प्राप्त व्यक्ती[संपादन]

पुरस्कार विजेत्या व्यक्ती खालीलप्रमाणे आहेत[३]
वर्ष व्यक्ती
१९९८ ज्योती लांजेवार
१९९९ पुष्पा भावे
२००० रजिया पटेल
२००१ बेबीताई कांबळे
२००२ यमुनाबाई वाईकर[४]
२००३ प्रज्ञा पवार
२००४ ऊर्मिला पवार
२००५ सिसिलिया कार्व्हालो
२००६ इंदिरा आठवले
२००७ तिस्ता सेटलवाड
२००८ हिरा बनसोडे
२००९ प्रतिमा जोशी
२०१० उल्का महाजन
२०११ सुशीला मूल-जाधव
२०१२ गेल ऑम्वेट[५]
२०१३ मेधा पाटकर
२०१४ संध्या नरे-पवार
२०१५ मुक्ता दाभोलकर
२०१६ मुक्ता मनोहर[६]
२०१७ आशालता कांबळे

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Dailyhunt". m.dailyhunt.in (en मजकूर). 2018-10-29 रोजी पाहिले. 
  2. ^ Shiralkar, Prashant (2016-11-17). "कॉम्रेड मुक्ता मनोहर यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार - Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News". Welcome to AtoZSataraNews covering entire Satara District News (en-US मजकूर). 2018-03-21 रोजी पाहिले. 
  3. ^ "Dailyhunt". m.dailyhunt.in (en मजकूर). 2018-10-29 रोजी पाहिले. 
  4. ^ "लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे वाईत निधन". www.esakal.com (mr मजकूर). 2018-10-29 रोजी पाहिले. 
  5. ^ "डॉ. गेल ऑम्वेट यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार". Loksatta (mr-IN मजकूर). 2012-11-27. 2018-10-29 रोजी पाहिले. 
  6. ^ "डॉ. आंबेडकर विश्वरत्नडॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादनमातोश्री भीमाबाई पुरस्कार मुक्ता मनोहर यांना प्रदान-Maharashtra Times". Maharashtra Times (hi-mh मजकूर). 2018-10-29 रोजी पाहिले.