ईद-उल-अध्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ईद-उल-अधा या पानावरून पुनर्निर्देशित)

ईद-उल-अध्हा किंवा बकरी ईद हा एक मुस्लिम सण आहे. हा सण विश्वभर साजरा केला जातो. हा दिवशी कुराणमधील बळीची घटना साजरा केली जाते.

इस्लामच्या तीन मुख्य ईदपैकी हा एक दिवस आहे.

बाह्यदुवे[संपादन]