परशुराम जयंती
Appearance

परशुराम जन्मोत्सव (जयंती नाही ) भगवान परशुराम हे चिरंजीव आहेत . ही भगवान परशुराम याची जन्मतिथी म्हणून साजरी केली जाते.वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्य तृतीया) या दिवशी परशुरामांचा जन्म झाला असे मानले जाते. प्रदोषकाली परशुरामाची पूजा करून त्याला अर्घ्य दिले जाते.
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ व नोंदी
[संपादन]१. भारतीय संस्कृती कोश खंड १.