रामचंद्र धोंडीबा भंडारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रामचंद्र धोंडीबा भंडारे (११ एप्रिल, इ.स. १९१६:विटा, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - ५ सप्टेंबर, इ.स. १९८८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून चौथ्या लोकसभेत आणि पाचव्या लोकसभेत मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सहकारी होते. तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते १५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]