मिलाद-उन-नवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इस्लाम धर्मावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये मिलाद उन नवीsheikh shahdab valli हा एक मोठा उत्सव आहे. हा शब्दाचा उगम मौलिद शब्दापासूना झाला आहे हा अरबी शब्द आहे आणि याचा अर्थ "जन्म" आहे. अरबी भाषेत 'मौलिद-उन-नबी'चा अर्थ हज़रत मुहम्मद यांचा जन्म दिवस आहे. हा सण १२ रबी अल-अव्वलला साजरा केला जातो. मीलाद उन नवी ईस्लामिक विश्वातला सगळ्यात मोठा सण मानला जातो. १५८८ला उस्मानिया साम्राज्यात हा सण सर्वाधिक प्रचलित झाला.