पुणे करार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे करार

पुणे करार सप्टेंबर २४ १९३२ रोजी प्रमुख भारतीय राजकीय नेत्यांमध्ये झाला. दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता. त्यावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या आहेत. हा करार पुणे करार या नावाने ओळखला जातो.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.