"महाराष्ट्रातील किल्ले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४: | ओळ ४: | ||
शिवाजीचा जन्म [[शिवनेरी]] गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला [[तोरणा]] होय. [[राजगड]] ही मराठी राज्याची पहिली [[राजधानी]] होती. नंतर [[रायगड]] झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. |
शिवाजीचा जन्म [[शिवनेरी]] गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला [[तोरणा]] होय. [[राजगड]] ही मराठी राज्याची पहिली [[राजधानी]] होती. नंतर [[रायगड]] झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. |
||
महाराष्ट्रातील |
महाराष्ट्रातील २२३किल्ल्यांची यादी :- |
||
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले== |
==महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले== |
||
(जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतील.) |
(जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतील.) |
||
===अमरावती जिल्हा (१)=== |
|||
# गवळीगड([[गाविलगड]]) |
|||
===[[अहमदनगर जिल्हा]] (३)=== |
===[[अहमदनगर जिल्हा]] (३)=== |
||
ओळ १२०: | ओळ १२५: | ||
# [[सेगवाह]] |
# [[सेगवाह]] |
||
# |
# |
||
===धुळे जिल्हा (१)=== |
|||
# [[सोनगीरचा किल्ला]] |
|||
===नंदुरबार जिल्हा (१)=== |
|||
# [[अक्काराणीचा किल्ला]] (अक्राणीचा किल्ला) |
|||
=== [[नागपूर जिल्हा]] (६)=== |
=== [[नागपूर जिल्हा]] (६)=== |
१६:३२, २० सप्टेंबर २०१३ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजीच्या स्वराज्यात होते. शिवाजीचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.
महाराष्ट्रातील २२३किल्ल्यांची यादी :-
महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले
(जिल्ह्याच्या नावापुढील आकडा त्या जिल्ह्याच्या यादीत असलेल्या एकूण किल्ल्यांची संख्या दाखवतो. या किल्ल्यांशिवाय आणखीही काही लहान किल्ले असू शकतील.)
अमरावती जिल्हा (१)
- गवळीगड(गाविलगड)
अहमदनगर जिल्हा (३)
- अहमदनगरचा भुईकोट किल्ला
- पेडगावचा बहादूरगड
- रतनगड
औरंगाबाद जिल्हा (१)
- देवगिरी-दौलताबाद
कुलाबा जिल्हा (३०)
- अवचितगड
- उंदेरी
- कर्नाळा
- कुलाबा
- कोथळीगड (पेठचा किल्ला)
- कोरलई
- कौला किल्ला॑
- खांदेरी
- घोसाळगड
- चंदेरी
- तळेगड
- तुंगी
- धक
- पेब
- प्रबळगड
- बिरवाडी
- भिवगड
- मंगळगड-कांगोरी
- मलंगगड
- माणिकगड
- मानगड॑
- रतनगड
- रायगड
- लिंगाणा
- विशाळगड
- विश्रामगड
- सांकशी
- सागरगड
- सुरगड
- सोनगिरी
कोल्हापूर जिल्हा (८)
गोंदिया जिल्हा (१)
चंद्रपूर जिल्हा (२)
जळगाव जिल्हा (४)
ठाणे जिल्हा (३९)
- अर्नाळा
- अलिबाग
- अशीरगड
- असावगड
- इंद्रगड
- उंबरगांव
- कल्याणचा किल्ला
- कामनदुर्ग
- काळदुर्ग
- केळवे-माहीम
- कोंजकिल्ला
- गंभीरगड
- गुमतारा
- गोरखगड
- जीवधन
- टकमक
- ठाणे किल्ला
- डहाणू
- तांदुळवाडी किल्ला
- तारापूर
- धारावी
- दातिवरे
- दिंडू
- नळदुर्ग
- पारसिक
- बल्लाळगड
- बळवंतगड
- बेलापूर
- भवनगड
- भैरवगड
- भोपटगड
- मानोर
- माहुली
- वररसोवा
- वसईचा किल्ला
- शिरगांवचा किल्ला
- संजान
- सिद्धगड
- सेगवाह
धुळे जिल्हा (१)
नंदुरबार जिल्हा (१)
- अक्काराणीचा किल्ला (अक्राणीचा किल्ला)
नागपूर जिल्हा (६)
- आमनेरचा किल्ला
- उमरेडचा किल्ला
- गोंड राजाचा किल्ला
- नगरधन(रामटेक)(भुईकोट किल्ला)
- भिवगड
- सिताबर्डीचा किल्ला
नाशिक जिल्हा (३७)
- अंकाई
- अचलगड
- अंजनेरी
- अलंग
- अहिवंत
- इंद्राई
- कंक्राळा
- कंचना
- कन्हेरा
- कर्हेगड
- कावनई
- कुलंग
- कोळधेर
- गाळणा
- घनगड
- घारगड
- चांदोर
- जवळ्या
- टंकाई
- त्रिंगलवाडी
- त्रिंबक
- धैर
- धोडप
- पट्टा
- बहुळा
- ब्रह्मगिरी
- भास्करगड
- मार्किंडा
- मुल्हेर
- रवळ्या
- राजधेर
- रामसेज
- वाघेरा
- वितानगड
- हर्षगड
- हरगड
- हातगड
पुणे जिल्हा (१८)
- कुवारी
- चाकण
- चावंड
- जीवधन
- तिकोना
- तुंग
- नारायणगड
- पुरंदर
- प्रचंडगड (तोरणा)
- मल्हारगड
- राजगड
- राजमाची
- विचित्रगड
- विसापूर
- लोहगड
- शिवनेरी
- सिंहगड
- हडसर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे (४२)
- अंजनवेल
- आंबोळगड
- आवर किल्ला
- कनकदुर्ग
- कुडाळचा किल्ला
- कोट कामते
- खारेपाटण
- गोवळकोट
- गोवा
- जयगड
- दुर्ग रत्नागिरी
- देवगड
- नांदोशी
- निवती
- पालगड
- पूर्णगड
- प्रचितगड
- फत्तेगड
- बाणकोट
- बांदे
- भगवंतगड
- भरतगड
- भवनगड
- भैरवगड
- मंडणगड
- मनसंतोषगड
- मनोहरगड
- महादेवगड
- महिपतगड
- यशवंतगड
- रसाळगड
- राजापूरचा किल्ला
- रायगड
- विजयगड
- विजयदुर्ग-घेरिया
- वेताळगड
- सर्जेकोट
- साठवली
- सावंतवाडीचा किल्ला
- सिंधुदुर्ग
- सुमारगड
- सुवर्णदुर्ग
सांगली जिल्हा (७)
सातारा जिल्हा (२७)
- अजिंक्यतारा
- कमालगड
- कल्याणगड
- केंजळगड
- चंदन
- जंगली जयगड
- गुणवंतगड
- नांदगिरी
- प्रचितगड
- प्रतापगड
- पांडवगड
- बहिरवगड
- भूषणगड
- भोपाळगड
- मकरंदगड
- मच्छिंद्रगड
- महिमंडणगड
- महिमानगड
- सज्जनगड
- संतोषगड
- सदाशिवगड
- सुंदरगड
- वर्धनगड
- वंदन
- वसंतगड
- वारुगड
- वैराटगड
सिंधुदुर्ग जिल्हा
रत्नागिरी जिल्हा पहा.