देवगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
देवगड किल्ला
देवगड हापूस आंबा

देवगड हे गाव महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव आहे. देवगड तालुक्याचे ठिकाण आहे.

देवगड हे गाव ' देवगड हापूस ' आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

देवगड येथे समुद्रकिनारी एक देवगड किल्ला आहे.

तसेच देवगड हे एक महत्वाचे बंदर आहे.