तारापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?तारापूर

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —

१९° ५१′ ००″ N, ७२° ४२′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

त्रुटि: "10 मीटर" अयोग्य अंक आहे मी
जिल्हा पालघर जिल्हा
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२५
• एमएच ०४

तारापूर हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे गाव आहे.

इतिहास[संपादन]

महाराष्ट्रातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प अमेरिकेच्या साहाय्याने येथे उभारण्यात आला.

भौगोलिक सीमा[संपादन]

संस्था[संपादन]

शिक्षण[संपादन]

येथील महत्त्वाच्या शाळा पुढीलप्रमाणे आहेत -

  • रा. हि. सावे विद्यालय.

उद्योग-व्यवसाय[संपादन]

तारापूरला लागून विस्तीर्ण अशी तारापूर औद्योगिक वसाहत आहे. येथे रासायनिक, वस्त्रोद्योग, अवजड यंत्रे, औषधे इत्यादींचे अनेक करखाने आहेत. तसेच तारापूर अणुऊर्जा केंद्रभाभा अणुसंशोधन केंद्रही जवळच आहे.

सोन्याच्या कलात्मक दागिन्यासाठी साचे (डाईज) बनविण्याचा मोठा उद्योग येथे व जवळच्या परिसरात चालतो. यांची बाजारपेठ परदेशातही आहे.[१].[२].

महत्त्वाची स्थळे[संपादन]

परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे[संपादन]

  • डॉ. होमी भाभा
    तारापूर हे डॉ. होमी भाभा यांच्या पूर्वजांचे गाव होय.[३]. आता त्यांच्या घराच्या जागेवर एक विवाह मंगल कार्यालय उभे आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "मेटल डाईज आर मेड ॲट चिंचणी तारापूर" (इंग्लिश भाषेत). २४ नोव्हेबर २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "मेकिंग डाईज फॉर ज्वेलरी इज नेटिव्ह टू तारापूर" (इंग्लिश भाषेत). २४ नोव्हेबर २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "तारापूर, द ॲंकेस्ट्रल विलेज ऑफ डॉ. होमी भाभा" (इंग्लिश भाषेत). २३ नोव्हेबर २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)