डहाणू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
डहाणू रोड रेल्वे स्थानक
डहाणू ब्रीज (जनता बैंक कडे)

डहाणू महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील गाव आहे.

या गावाला सुंदर व शांत असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून २७ कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.

मूळ डहाणू परिसर हा आदिवासी वस्ती असलेला परिसर असल्यामुळे इथल्या परिसरात आदिवासी पारंपरिक सण आणि उत्सव तसेच जग प्रसिद्ध वारली चित्रकला पाहावयास मिळते.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
डहाणू
दूरध्वनी क्र.- +९१-२२-{{{दूरध्वनी क्रमांक}}} फॅक्स क्र.-+९१-२२-{{{फॅक्स क्रमांक}}} ई-मेल पत्ता-{{{ई-मेल पत्ता}}} संकेत स्थळ-{{{संकेत स्थळ}}}
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
[[{{{दक्षिणेकडचे स्थानक}}}]]
मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
[[{{{उत्तरेकडचे स्थानक}}}]]
स्थानक क्रमांक:{{{स्थानक क्रमांक}}} चर्चगेटपासूनचे अंतर {{{अंतर}}} कि.मी.