यशवंतगड
?यशवंतगड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | राजापूर |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• +०२३५२ • एमएच/ 08०८ |
यशवंतगड हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातले एक गाव / किल्ला आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हा किल्ला राजापूर तालुlक्यातील नाटे (साखरी नाटे)' या गावाजवळ आहे. हे गाव रत्नागिरीपासून ५१ किलोमीटरवर व राजापूरपासून ३० किमी अंतरावर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. मुसाकाजी या प्राचीन बंदरावर तसेच समुद्रावर नजर ठेवण्यासाठी यशवंतगड बांधण्यात आला. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजी सेनेतील कर्नल इमलॉक याने किल्ला जिंकला.
हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
गडावरील राहायची व खाण्याची सोय
[संपादन]गडालगत भरपूर हाॅटेले, रिसाॅर्ट्स आदी निवासाची थिकाणे व रेस्टॉरंटे, घरगुती जेवण आदीची सोय आहे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]कसे जाल ?
[संपादन]रत्नागिरीहून आडीवरे- नाटे -आंबोळगड यामार्गे अथवा राजापूर-नाटे-आंबोळगड यामार्गे गडावर जाता येते.
जवळपासची गावे
[संपादन]नाटे
साखरी नाटे
संदर्भ
[संपादन]१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/
पहा : महाराष्ट्रातील किल्ले