इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इक्बाल स्टेडियम हे पाकिस्तानच्या फैसलाबाद शहरातील क्रिकेट मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता १८,००० आहे.[१] २०१९ पर्यंत येथे २५ कसोटी सामने खेळले गेले त्यातील १४ अनिर्णित राहिले. येथील खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे.

या मैदानाला पूर्वी लायलपूर मैदान, नॅशनल स्टेडियम आणि सिटी स्टेडियम अशी नावे होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Stadium stories: Famous Pakistan cricket grounds". Dawn. 11 March 2017 रोजी पाहिले.