कराची
Jump to navigation
Jump to search
कराची पाकिस्तानमधील प्रमुख बंदर आहे. हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी मानली जाते. १९७१ च्या युद्धात भारताच्या आय एन एस रजपूत या नौकेने दोन पाकिस्तानी विनाशिका तसेच एक पाणबुडी बुडवून कराची बंदरात पाकिस्तानला नामोहरम केले.