राष्ट्रीय स्टेडियम, कराची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नॅशनल स्टेडियम, कराची या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

सुमारे ३४,२२८ ही आसनक्षमता असणारे हे मैदान, तेथील डोमेस्टीक क्रिकेट टीमचे होम ग्राउंड[मराठी शब्द सुचवा] आहे. हे पाकिस्तानातील दुसऱ्या क्रमांकाचे मैदान आहे. २१ नोव्हेंबर १९८० रोजी येथे पहिला सामना खेळल्या गेला.याची आसनक्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.