फैसलाबाद
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
फैसलाबाद فیصل آباد |
|
पाकिस्तानमधील शहर | |
देश | ![]() |
प्रांत | पंजाब |
जिल्हा | फैसलाबाद जिल्हा |
क्षेत्रफळ | १,२८० चौ. किमी (४९० चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | २८,८०,६७५ |
http://www.faisalabad.gov.pk/ |
फैसलाबाद (उर्दू, पंजाबी: فیصل آباد ;) हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर कराची व लाहोर या शहरांपाठोपाठ पाकिस्तानातील तिसरे मोठे शहर आहे. फैसलाबाद पूर्वी ल्यालपूर नावाने ओळखले जात असे.