Jump to content

वेलिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेलिंग्टन
Wellington
न्यू झीलंड देशाची राजधानी


वेलिंग्टन is located in न्यू झीलंड
वेलिंग्टन
वेलिंग्टन
वेलिंग्टनचे न्यू झीलंडमधील स्थान

गुणक: 41°17′20″S 174°46′38″E / 41.28889°S 174.77722°E / -41.28889; 174.77722

देश न्यूझीलंड ध्वज न्यूझीलंड
बेट उत्तर बेट
स्थापना वर्ष इ.स. १३५०
क्षेत्रफळ ४४४ चौ. किमी (१७१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ३,८६,०००
  - घनता ८६९.४ /चौ. किमी (२,२५२ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १२:००
http://www.wellingtonnz.com/


वेलिंग्टन ही न्यू झीलँड देशाची राजधानी व एक प्रमुख शहर आहे. उत्तर बेटाच्या आग्नेय टोकावर वसलेल्या या शहराची वस्ती ३,९७,९०० इतकी आहे.