पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४
Appearance
| पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४ | |||||
| तारीख | १० सप्टेंबर – १० ऑक्टोबर १९८३ | ||||
| संघनायक | कपिल देव | झहिर अब्बास | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
| सर्वाधिक धावा | अंशुमन गायकवाड (३१३) | जावेद मियांदाद (२२५) | |||
| सर्वाधिक बळी | कपिल देव (१२) | अझीम हफीझ (१०) | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
पाकिस्तान क्रिकेट संघाने सप्टेंबर - ऑक्टोबर १९८३ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला होता. पाकिस्तानने भारतात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला.
सराव सामने
[संपादन]५० षटकांचा सामना:भारत XI वि पाकिस्तान
[संपादन]४० षटकांचा सामना:भारत XI वि पाकिस्तान
[संपादन]आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १० सप्टेंबर १९८३
धावफलक |
वि |
||
२रा सामना
[संपादन] २ ऑक्टोबर १९८३
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४६ षटकांचा करण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्याचे आयोजन करणारे सवाई मानसिंग मैदान हे जगातले ५०वे मैदान ठरले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१४-१९ सप्टेंबर १९८३ धावफलक |
वि |
||
१७६/० (६१.१ षटके) सुनील गावसकर १०३ |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- अझीम हफीझ (पाक) याने कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२४-२९ सप्टेंबर १९८३ धावफलक |
वि |
||
१६/० (९ षटके) मोहसीन खान ७ |
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- कासिम उमर आणि शोएब मोहम्मद (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.

