१९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
Appearance
| १९८३-८४ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका | ||||||||
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||
| संघ | ||||||||
| संघनायक | ||||||||
| किम ह्युस | इम्रान खान | क्लाइव्ह लॉईड (११ सामने) व्हिव्ह रिचर्ड्स (१ सामना) मायकल होल्डिंग (१ सामना) | ||||||
| सर्वात जास्त धावा | ||||||||
| केप्लर वेसल्स (४९५) | जावेद मियांदाद (२९५) | डेसमंड हेन्स (४५०) | ||||||
| सर्वात जास्त बळी | ||||||||
| रॉडनी हॉग (२२) | अब्दुल कादिर (१५) | मायकल होल्डिंग (२३) | ||||||
१९८३-८४ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८४ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-० असे हरवत मालिका जिंकली.
गुणफलक
[संपादन]प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने २-० अशी अंतिम फेरी जिंकली
संघ |
सा | वि | प | ब | अ | गुण | धावगती | नोट्स |
|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १० | ८ | २ | ० | ० | १६ | ०.००० | अंतिम फेरीत बढती | |
| १० | ५ | ४ | ० | १ | ११ | ०.००० | ||
| १० | १ | ८ | ० | १ | ३ | ०.००० |
साखळी सामने
[संपादन]१ला सामना
[संपादन] ८ जानेवारी १९८४
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ग्रेग मॅथ्यूस (ऑ) आणि रिचर्ड गॅब्रियेल (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
३रा सामना
[संपादन]४था सामना
[संपादन]५वा सामना
[संपादन] १५ जानेवारी १९८४
धावफलक |
वि |
||
ग्रेग रिची ६* (१७) |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४२ षटकांचा करण्यात आला होता. परंतु ऑस्ट्रेलियाच्या डावातील ३.५ षटकांनंतर पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
६वा सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- ४९ षटकांचा सामना.
७वा सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
८वा सामना
[संपादन]९वा सामना
[संपादन]१०वा सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
११वा सामना
[संपादन]१२वा सामना
[संपादन]१३वा सामना
[संपादन]१४वा सामना
[संपादन]१५वा सामना
[संपादन]अंतिम फेरी
[संपादन]१ला अंतिम सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
२रा अंतिम सामना
[संपादन]३रा अंतिम सामना
[संपादन] १२ फेब्रुवारी १९८४
धावफलक |
वि |
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- डेव्हिड बून (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.