मिंडू फिलिप पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिंडू फिलिप मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
मिंडू फिलिप मैदान
मैदान माहिती
स्थान सेंट लुसिया
यजमान वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

प्रथम ए.सा. १२ एप्रिल १९७८:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अंतिम ए.सा. १९ एप्रिल १९८४:
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

मिंडू फिलिप मैदान हे सेंट लुसियाच्या कॅस्ट्रीस शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

१२ एप्रिल १९७८ रोजी वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.