नेहरू स्टेडियम, गुवाहाटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नेहरू मैदान, गुवाहाटी

नेहरू स्टेडियम गुवाहाटीमधील क्रिकेटचे मैदान आहे. याची प्रेक्षकक्षमता सुमारे १५,००० आहे.