के.डी. सिंग बाबू स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
के.डी. सिंग बाबू स्टेडियम
K D Singh Babu Stadium.jpg
मैदान माहिती
स्थान लखनौ, उत्तर प्रदेश
स्थापना १९५७
आसनक्षमता २५,०००
मालक उत्तर प्रदेश सरकार
यजमान उत्तर प्रदेश क्रिकेट संघ
एण्ड नावे
पॅव्हिलियन एंड
गोमती एंड
आंतरराष्ट्रीय माहिती
एकमेव क.सा. १८-२२ जानेवारी १९९४: भारत  वि. श्रीलंका
एकमेव ए.सा. २७ ऑक्टोबर १९८९: पाकिस्तान वि. श्रीलंका
शेवटचा बदल १७ मे २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

के.डी. सिंग बाबू स्टेडियम हे भारताच्या लखनौ शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. लखनौच्या हजरतगंज भागामध्ये स्थित असलेल्या ह्या स्टेडियमला लोकप्रिय भारतीय हॉकी खेळाडू के.डी. सिंग ह्याचे नाव देण्यात आले आहे.

ह्या स्टेडियममध्ये क्रिकेटव्यतिरिक्त जलतरण, टेनिस इत्यादी खेळांच्या देखील सोयी आहेत.