नेहरू स्टेडियम, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Nehru Stadium, Pune.jpg

नेहरू स्टेडियम हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील खेळाचे मैदान आहे. १९६९मध्ये बांधले गेलेल्या या मैदानाची क्षमता २५,००० आहे.

खेळले गेलेले सामने[संपादन]