कोलकाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?कोलकाता
কলকতা

पश्चिम बंगाल • भारत
—  मेट्रो  —
व्हिक्टोरीया मेमोरियल
व्हिक्टोरीया मेमोरियल
गुणक: 22°34′11″N 88°22′11″E / 22.5697°N 88.3697°E / 22.5697; 88.3697
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ९ मी
जिल्हा कोलकाता
लोकसंख्या
मेट्रो
५०,८०,५४४
• १,५४,८१,५८९
महापौर बिकश रंजन भट्टाचार्य
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

त्रुटि: "700 xxx" अयोग्य अंक आहे
• +३३
• INCCU
संकेतस्थळ: कोलकाता महानगरपालिका संकेतस्थळ

गुणक: 22°34′11″N 88°22′11″E / 22.5697°N 88.3697°E / 22.5697; 88.3697

कोलकाता (२००१ पर्यंतचे नाव कलकत्ता-Calcutta) (बंगाली लिपीत कलिकाता किंवा कलकाता)भारतातील पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे. हुगळी नदीच्या (गंगेची एक उपनदी) किनार्‍यावरील हे शहर १७७२ पासून १९१२ पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कोलकाता येथे धावली होती.

शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसर्‍या क्रमांकाचे शहर आहे.

कोलकाता हे शहर संपूर्ण भारतात तेथील कालीमातेसाठी व फुटबॉल या खेळासाठी प्रसिद्ध आहे.

इ.स. १९४५मधील कोलकात्याचे छायाचित्र