Jump to content

ब्रिस्बेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रिस्बेन
Brisbane
ऑस्ट्रेलियामधील शहर


ब्रिस्बेन is located in ऑस्ट्रेलिया
ब्रिस्बेन
ब्रिस्बेन
ब्रिस्बेनचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 27°28′22″S 153°1′40″E / 27.47278°S 153.02778°E / -27.47278; 153.02778

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य क्वीन्सलंड
स्थापना वर्ष इ.स. १८२४
क्षेत्रफळ ५,९५० चौ. किमी (२,३०० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २१,४६,५७७
  - घनता ३४६ /चौ. किमी (९०० /चौ. मैल)


ब्रिस्बेन (इंग्लिश: Brisbane) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. सुमारे २१ लाख लोकसंख्येचे ब्रिस्बेन सिडनीमेलबर्न खालोखाल ऑस्ट्रेलियामधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इ.स. १८२४ साली वसवले गेलेल्या ब्रिस्बेनला येथील ब्रिस्बेन नदीचे नाव देण्यात आले आहे. सध्या ब्रिस्बेन एक जागतिक शहर असून १९८२ राष्ट्रकुल खेळ येथे भरवले गेले होते. येथील गॅबा हे क्रिकेट मैदान जगप्रसिद्ध आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: