Jump to content

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९८३-८४
भारत महिला
ऑस्ट्रेलिया महिला
तारीख १९ जानेवारी – २३ फेब्रुवारी १९८४
संघनायक शांता रंगास्वामी जिल केन्नारे
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने जानेवारी - फेब्रुवारी १९८४ दरम्यान चार महिला कसोटी सामने आणि चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. ऑस्ट्रेलिया महिला संघाने द्विपक्षीय मालिका खेळण्याकरता भारताचा दौरा केला. या आधी ऑस्ट्रेलियन महिला संघ १९७८ मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका पाहुण्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने ४-० ने जिंकली तर महिला कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१९ जानेवारी १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
१६२/८ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१६४/७ (४८.२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ३ गडी राखून विजयी.
स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान, फरिदाबाद
सामनावीर: लिंडसे रीलर (ऑस्ट्रेलिया)

२रा सामना

[संपादन]
२५ जानेवारी १९८४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१३३/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०६ (४४ षटके)
ॲनेट फेलोज ३५* (६५)
शशी गुप्ता ३/१९ (७ षटके)
रिटा डे ३३ (९१)
कॅरेन प्राइस २/१४ (७ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला २७ धावांनी विजयी.
सवाई मानसिंग मैदान, जयपूर
सामनावीर: रिटा डे (भारत)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • रेखा गोडबोले (भा) आणि ग्लेंडा हॉल (ऑ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

[संपादन]
८ फेब्रुवारी १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
१९४/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१९६/५ (४९.२ षटके)
सुधा शाह ५३ (६७)
कॅरेन प्राइस २/४० (१० षटके)
लिंडसे रीलर ४७ (७१)
डायना एडलजी २/२१ (९.२ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ५ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • लीन लार्सेन (ऑ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • आधी आंतरराष्ट्रीय XI कडून खेळल्यानंतर या सामन्याद्वारे सँड्रा ब्रगांझा हिने भारताकडून महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

[संपादन]
२३ फेब्रुवारी १९८४
धावफलक
भारत Flag of भारत
२१९/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२०/४ (४३.४ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला ६ गडी राखून विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास
सामनावीर: ट्रिश डॉसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
  • संध्या अगरवाल (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

महिला कसोटी मालिका

[संपादन]

१ली महिला कसोटी

[संपादन]
२१-२३ जानेवारी १९८४
धावफलक
वि
१८५ (८१.१ षटके)
शुभांगी कुलकर्णी ४२
कॅरेन प्राइस ४/५२ (२२ षटके)
२६३ (८७.३ षटके)
पेटा वर्को ८१
डायना एडलजी ६/६४ (२५.३ षटके)
२४०/९घो (११२ षटके)
गार्गी बॅनर्जी ६३
लीन फुल्स्टन ३/४१ (२७ षटके)
१९/१ (९ षटके)
कॅरेन रीड १२*
सुजाता श्रीधर १/९ (४ षटके)
सामना अनिर्णित.
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
सामनावीर: डायना एडलजी (भारत)

२री महिला कसोटी

[संपादन]
२८-३० जानेवारी १९८४
धावफलक
वि
२४५/९घो (९६ षटके)
पेटा वर्को ६७
शशी गुप्ता ४/४७ (२१ षटके)
१९८ (१०७.२ षटके)
शशी गुप्ता ४८*
कॅरेन प्राइस ६/७२ (३४ षटके)
१२३/८घो (५९ षटके)
पेटा वर्को ३४
शशी गुप्ता ४/५३ (२८ षटके)
६५/७ (४४ षटके)
शशी गुप्ता २५*
कॅरेन प्राइस ४/३५ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौ
सामनावीर: शशी गुप्ता (भारत)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
  • ॲनेट फेलोज (ऑ) हिने महिला कसोटी पदार्पण केले.

३री महिला कसोटी

[संपादन]
३-५ फेब्रुवारी १९८४
धावफलक
वि
३४३ (१४९.५ षटके)
संध्या अगरवाल ७१
डेनिस मार्टिन ३/४२ (१७.५ षटके)
५२५ (१५६.१ षटके)
जिल केन्नारे १३१
शुभांगी कुलकर्णी ३/१३३ (३९ षटके)
५०/० (८ षटके)
अरुणाधती घोष ३०*
सामना अनिर्णित.
सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबाद
सामनावीर: जिल केन्नारे (ऑस्ट्रेलिया)

४थी महिला कसोटी

[संपादन]
१०-१३ फेब्रुवारी १९८४
धावफलक
वि
३४० (१९१.५ षटके)
संध्या अगरवाल १३४
लीन फुल्स्टन ४/८० (६७.५ षटके)
३५८/८घो (१२९ षटके)
जिल केन्नारे ९९
शुभांगी कुलकर्णी ५/१२४ (४५ षटके)
२३५/७घो (१०२ षटके)
संध्या अगरवाल ८३
जेन जॅकब्स ४/७२ (३० षटके)
१३९/६ (२८ षटके)
कॅरेन प्राइस ३२
डायना एडलजी २/३३ (९ षटके)
सामना अनिर्णित.
वानखेडे स्टेडियम, बॉम्बे
सामनावीर: जिल केन्नारे (ऑस्ट्रेलिया)