सुनील मनोहर गावसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुनील गावसकर या पानावरून पुनर्निर्देशित)
सुनील गावसकर
230px
Flag of India.svg भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सुनील मनोहर गावसकर
उपाख्य सनी
जन्म १० जुलै, १९४९ (1949-07-10) (वय: ६६)
मुंबई,महाराष्ट्र,भारत
उंची ५ फु ५ इं (१.६५ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
नाते माधव मंत्री (काका), रोहन गावस्कर (मुलगा), गुंडप्पा विश्वनाथ (साडू)
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१२८) ६ मार्च १९७१: वि वेस्ट ईंडीझ
शेवटचा क.सा. १३ मार्च १९८७: वि पाकिस्तान
आं.ए.सा. पदार्पण () १३ जुलै १९७४: वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९६७/६८–१९८६/८७ मुंबई
१९८० सॉमरसेट
कारकिर्दी माहिती
कसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ
सामने १२५ १०८ ३४८ १५१
धावा १०१२२ ३०९२ २५८३४ ४५९४
फलंदाजीची सरासरी ५१.१२ ३५.१३ ५१.४६ ३६.१७
शतके/अर्धशतके ३४/४५ १/२७ ८१/१०५ ५/३७
सर्वोच्च धावसंख्या २३६* १०३* ३४० १२३
चेंडू ३८० २० १९५३ १०८
बळी २२
गोलंदाजीची सरासरी २०६.०० २५.०० ५६.३६ ४०.५०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी १/३४ १/१० ३/४३ १/१०
झेल/यष्टीचीत १०८/– २२/– २९३/– ३७/–

५ सप्टेंबर, इ.स. २००८
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)


सुनील मनोहर गावसकर यांचा जन्म (जुलै १०, १९४९ - हयात) हा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला फलंदाज आहे. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या.

Sunil Gavaskar Graph.png

बाह्य दुवे[संपादन]

मागील
बिशनसिंग बेदी
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९७८-इ.स. १९७९
पुढील
एस. वेकटराघवन
मागील
एस. वेकटराघवन
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९७९-इ.स. १९८३
पुढील
कपिल देव
मागील
कपिल देव
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
इ.स. १९८४-इ.स. १९८५
पुढील
कपिल देव