"रघुनाथराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Extra information added
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
साचा
ओळ १: ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{इतिहासलेखन}}
{{विस्तार}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = रघुनाथराव बाजीरा
| नाव = रघुनाथराव पेशवे
| पदवी =
| पदवी =
| चित्र = Ragonath Row Ballajee.jpg
| चित्र = Ragonath Row Ballajee.jpg
ओळ १७: ओळ १६:
| पूर्ण_नाव = रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
| पूर्ण_नाव = रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
| इतर_पदव्या =
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक = [[ ऑगस्ट१८, [[इ.स.1734 ]]
| जन्म_दिनांक = [[ऑगस्ट १८]], [[इ.स. १७३४]]
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[इ.स. १७८२]]
| मृत्यू_दिनांक = [[इ.स. १७८२]]
ओळ ४७: ओळ ४६:
{{मराठा साम्राज्य}}
{{मराठा साम्राज्य}}
{{पुणे}}
{{पुणे}}

{{DEFAULTSORT:पेशवा,रघुनाथ बाजीराव}}
{{DEFAULTSORT:पेशवा,रघुनाथ बाजीराव}}
[[वर्ग:इ.स. १७२१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १७२१ मधील जन्म]]

०८:०१, २८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती


रघुनाथराव पेशवे
ब्रिटिश चित्रकार जेम्स फोर्ब्स याने रेखलेले रघुनाथरावाचे चित्र (निर्मितिकाळ: इ.स. १८१३)
पूर्ण नाव रघुनाथराव बाजीराव भट (पेशवे)
जन्म ऑगस्ट १८, इ.स. १७३४
मृत्यू इ.स. १७८२
पूर्वाधिकारी माधवराव
उत्तराधिकारी सवाई माधवराव
वडील बाजीराव बल्लाळ
आई काशीबाई
पत्नी आनंदीबाई
संतती अमृतराव, बाजीराव (दुसरा)

रघुनाथ बाजीराव भट (पेशवे), अर्थात रघुनाथराव पेशवा, (अन्य नामभेद/प्रचलित नावे: राघोबादादा, राघो भरारी) (डिसेंबर १६, इ.स. १७२१ - इ.स. १७८२) हे थोरले बाजीराव यांचे पुत्र होते. इ.स. १७७३ ते इ.स. १७७४ या कालखंडात मराठा साम्राज्याचे पेशवा, म्हणजे पंतप्रधान, होते. यांनी इ.स. १७५० च्या दशकात मराठा सैन्याच्या पंजाब व अफगणिस्तानातील युद्धमोहिमांचे नेतृत्व केले. याच्या कामगिरीने मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.

पेशवाईसाठी प्रयत्न

नानासाहेब पेशव्यांचे निधन झाल्यावर राघोबादादा पेशवे होतील असे सर्वाना वाटले होते. पण नानासाहेबांबाचा मोठा मुलगा विश्वासराव यांना पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. नंतर पानिपत च्या युद्धात विश्वासराव पेशवे यांचा मुतृ झाल्यावर माधवराव यांस पेशवाईची वस्त्रे देण्यात आली. माधवराव हे केवळ १६ वयाचे असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली गेली असल्याने, नात्याने काका असलेल्या राघोबादादानी माधवरावांना हाताशी घेऊन राज्य करावे असे छत्रपतींचे आदेश होते. माधवराव हे लहान व अननुभवी असल्याने फारसे काकांच्या शब्दाबाहेर नव्हते. ते करतील ती पूर्व दिशा असा काही काळ गेला. पुढे माधवराव आपल्या विचाराने राज्य करू लागले. रघुनाथराव हे अतिशय चंचल अशा व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या पदरी असलेल्यानी त्यांना अनेकदा चुकीचे सल्ले दिल्याने त्यांनी केलेल्या कारवाया वादग्रस्त राहिल्या. विशेषतः सखाराम बापूंच्या सल्ल्यामुळे बर्‍याचदा ते पेशवाईच्या विरोधात उभे झाले. पहिल्या वेळी तर ते निजामाची मदत घेऊन आळेगाव येथे पेशवाईविरुद्ध उभे ठाकले.