Jump to content

ब्रिटिश साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रिटिश साम्राज्य
' – '
ध्वज

ब्रिटिश साम्राज्य (इंग्लिश: British Empire) हे युनायटेड किंग्डमशासित मांडलिक देश, वसाहती, संरक्षित देश व अन्य प्रशासित प्रदेशांपासून बनलेले साम्राज्य होते. इ.स.च्या १६ व्या१७ व्या शतकांमध्ये इंग्लंडाने स्थापलेल्या व्यापारी ठाण्यांपासून व त्यांच्याशी संलग्न वसाहतींपासून ब्रिटिश साम्राज्याचा आरंभ झाला. परमोत्कर्षाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य इतिहासातील सर्वांत विशाल साम्राज्य होते व शतकभराहून अधिक काळ प्रभावशाली महासत्ता होते. इ.स. १९२२ साली जगातील ४५.८ कोटी, म्हणजे तत्कालीन जागतिक लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्या ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली राहत होती[] व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार ३,३६,७०,००० वर्ग कि.मी., म्हणजे पृथ्वीवरील जमिनीच्या एक चतुर्थांश क्षेत्रफळावर[] फैलावला होता. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना (formation of Rico) : 1599 मद्धे लंडनच्या काही साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 'इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी ' या नावाने एक व्यापारी कंपनी स्थापन केली .

संदर्भ

[संपादन]

तळटिपा

[संपादन]
  1. ^ मॅडिसन २००१, पृ. ९८, २४२.
  2. ^ फर्ग्युसन २००४, पृ. १५.

संदर्भग्रंथ

[संपादन]
  • मॅडिसन, ॲंगस. द वर्ल्ड इकनॉमी: अ मिलेनियल पर्स्पेक्टिव्ह (इंग्लिश भाषेत). २२ जुलै इ.स. २००९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • फर्ग्युसन, नियॉल. कलॉसस: द प्रिन्स ऑफ अमेरिकाज एंपायर (इंग्लिश भाषेत). 2019-09-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २२ जुलै, इ.स. २००९ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

[संपादन]