पहिले इंग्रज-मराठा युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे मराठा साम्राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात इ.स. 1774-८२ दरम्यान लढले गेलेले युद्ध होते. सुरतेच्या तहापासून सुरू झालेले हे युद्ध सालबाईच्या तहानिशी संपले.सदर युध्द गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींगज च्या काळात घडले.

हे सुद्धा पहा[संपादन]

मागील:
--
इंग्रज-मराठा युद्धे
पुढील:
दुसरे इंग्रज-मराठा युद्ध


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.