मराठे-दुराणी युद्ध
Jump to navigation
Jump to search
मराठे-दुराणी युद्ध डिसेंबर इ.स. १७५९ ते जानेवारी १५, इ.स. १७६१ दरम्यान उत्तर भारताच्या स्वामित्वासाठी झालेले युद्ध होते.
डिसेंबर १७५९मध्ये १,००,०००च्या मराठा सैन्याने दिल्लीतील अफगाण शिबंदीला हरवून दिल्ली काबीज केले. तेथपासून १७६१च्या संक्रांतीच्या दिवशी झालेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईपर्यंत अनेक लढाया झाल्या. यात शेवटी मराठ्यांचा दारुण पराभव झाला व दुराणीनेही भारतातून पाय काढता घेतला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |