सोयराबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोयराबाई या पानावरून पुनर्निर्देशित)

सोयराबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहीते यांच्या भगिनी, छत्रपती राजारामांच्या आई, छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी राजेंच्या एवजी राजे राजाराम यांस गादी मिळावी म्हणून कटकारस्थाने रचल्याचे प्रवाद आहेत.