मानाजी पायगुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अटक विजय वीर मानाजी पायगुडे हे मातब्बर मराठा सरदार होते. १७५८ च्या ऑगस्ट महिन्यात आताच्या पाकिस्तानात असलेला अटक चा किल्ला मराठय़ांनी जिंकला. या विजयात मानाजी पायगुडे आघाडीवर होते.[१] [२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]