Jump to content

रामचंद्र नीळकंठ बावडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामचंद्रपंत अमात्य या पानावरून पुनर्निर्देशित)
رام چندر نیل کنٹھ باوڑیکر; ラーマチャンドラ・パント・アマーティヤ; רמצ'אנדרה פנט אמאטיה; Ramchandra Pant Amatya; रामचंद्रपंत अमात्य; Ramchandra Pant Amatya; Ramchandra Pant Amatya; رام چندر نیل کنٹھ باوڑیکر; Ramchandra Pant Amatya; இராமசந்திர பந்த் அமத்யா; minister; minister; Ramchandra Neelkanth Bawadekar; अष्टप्रधान
रामचंद्रपंत अमात्य 
minister
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखइ.स. १६५०
मृत्यू तारीखइ.स. १७१६
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा
नारो नीळकंठ अमात्य समाधी

रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते.[]

कारकीर्द

[संपादन]

रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईंना लाभली.[] छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला..


बाह्य दुवे

[संपादन]
यांचे अथवा यांच्याशी संबंधित लेखन मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:


संदर्भ

[संपादन]
  1. Dandge, Dr Satish (2014-08-15). भारतातील शासक व प्रशासन (प्राचीन व मध्ययुगीन) / Rulers and Administration in India (Ancient and Medieval). Educational Publishers & Distributors. ISBN 978-93-80876-26-9.
  2. Yadav, Ranjit Ramesh (2023-12-11). अजिंक्य ताराराणी... औरंगजेबाच्या मुघल साम्राज्याची कर्दनकाळ. AK Marketing Solutions.