येसूबाई भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.