मिर्झाराजा जयसिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मिर्झाराजे जयसिंह या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

औरंगजेबाचा सेनापती.

==दख्खनवर चाल==ई. स.१६६५ मध्ये औरंगजेबाने जयपूरच्या (त्या वेळचे आमेर) मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन वर जाण्यासाठी तयार केले व त्याच्या मदतीला १४००० सैन्यासह दिलेर खान सारखा विश्वासू सरदार दिला. ==पुरंदरला वेढा==दख्खन ला पोहोचल्यावर प्रथम मुघल सैन्याने पुण्याच्या पूर्वेला तळ दिला आणि आजूबाजूच्या प्रदेशावर नाकेबंदी लावली आणि पुरंदर या महत्वाच्या किल्ल्याला जवळून वेढा घातला . पुरंदरच्या या लढाईत दीलेर खानसोबत लढताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले.त्यानंतर शिवाजी राजांनी मिर्झा राजांशी वाटाघाटी सुरू केल्या.

पुरंदरचा तह[संपादन]

{{मुख्य|पुरंदराचा तह}