मस्तानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
मस्तानी

केळकर संग्रहालयातले मस्तानीचे चित्र
मृत्यू इ.स. १७४०
पाबळ, शिरुर तालुका,पुणे जिल्हा
मृत्यूचे कारण आजारपणामुळे
चिरविश्रांतिस्थान पाबळ, शिरुर तालुका,पुणे जिल्हा
धर्म हिंदू
जोडीदार थोरले बाजीराव पेशवे
अपत्ये समशेर बहादुर
वडील छत्रसाल बुंदेला

मस्तानी ही बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याची संतती असून थोरले बाजीराव पेशवे यांची ..... होती. त्यांना समशेर बहादुर नावाचा मुलगा होता.ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली.