माणकोजी दहातोंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Copyright-problem paste.svg
या लेखातील किंवा विभागातील मजकूर , दस्तऐवज स्रोत येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.माणकोजी दहातोंडे यांचा चौरंगा केला का? स्वराज्याच्या पागेचे पहिले सरनौबत माणकोजी दहातोंडे यांच्या बाबत एक गूढ कथा ऐकावयास मिळते ती म्हणजे, महाराजांनी माणकोजींना शासन केले होते. प्रतापगडच्या युद्धाच्या वेळेस माणकोजींना सरनौबत पदावरून दूर करून महाराजांनी त्या जागी नेतोजी पालकर यांना नियुक्त केले. महाराज पन्हाळा किल्ल्यावर अडकले असताना, शास्ताखान स्वराज्यात घुसला होता. शास्ताखान चाकणचा किल्ला घेण्यासाठी शिकस्त करीत होता तर तो किल्ला अभेद्य राखण्यासाठी मराठे जीवाचा आकांत करीत होते. फिरांगोजींना माहित होते कि किल्ला लढविणे कठीण आणि बाहेरून मदत मिळणे तर त्याहूनही कठीण. पण त्यावेळेस माणकोजी दहातोंडे मदत पोचवू शकले नाहीत आणि तोच ठपका ठेऊन माणकोजींचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडण्यात आले. या कथेला इतिहासात कुठेच पुरावा नाही पण माणकोजींचे पुढे काय झाले या बाबत सुद्धा संभ्रमच आहे. संदर्भ ग्रंथात मात्र माणकोजी आजारी होऊन गेले असाच उलेख मिळतो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
  1. संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले